कणकवली पंचायत समिती सभापती – उपसभापती पदाची आज निवड…
हर्षदा वाळके व राजेश उर्फ सोनू सावंत यांची नावे आघाडीवर.. कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज होणार असून या निवडीसाठी भाजपाकडून नावे निश्चित झाली आहेत. सभापती पदासाठी नांदगाव पंचायत समितीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्या हर्षदा वाळके यांचे नाव तर उपसभापती पदासाठी वरवडे पंचायत समितीचे सदस्य राजेश उर्फ सोनू सावंत यांचे…
