⚡वेंगुर्ला ता.०७-: राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय बजेट निधी मधून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मंजूर
सागरी महामार्ग विकासकामाचे भूमिपूजन म्हापण येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार दिपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष
मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, रेडी जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, म्हापण पं. स. सदस्य आप्पा फणसेकर, परुळे पं. स. सदस्य सचिन देसाई, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी,
कोचरे सरपंच योगेश तेली, नगरसेवक संदेश निकम, म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच श्री. ठाकूर, कोचरे उपसरपंच शिरोडकर, आनंद गावडे, बाबल गावडे, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर, विकास गावडे, दत्ता साळगावकर, उपेंद्र रावले,
मेढा सरपंच अवधूत रेगे, महेश सामंत, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये आदी उपस्थित होते.
म्हापण येथे ना. नितेश राणे यांच्या हस्ते सागरी महामार्ग विकास्कामाचे भूमिपूजन…
