Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली प्रांताधिकारी कार्यालय आज आणि उद्या पूर्ण दिवस बंद

कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खबरदारीचा उपाय *💫कणकवली दि.२५-:* प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या २६ जानेवारीपर्यंत संपूर्ण प्रांताधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. महसुलविषयक कामांसाठी कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील नागरिकांची मोठी वर्दळ कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात असते. खबरदारीचा उपाय म्हणून २५…

Read Full News

*कोणत्याही परिस्थितीत “त्या” ठिकाणी दुकान उभे करू देणार नाही

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा; जुन्या बस स्टॉप जागेची सहकार्यासह केली पाहणी* *💫सावंतवाडी दि.२५-:* जुन्या बस स्टॉप ची जागा चुकीच्या पद्धतीने भाडे तत्वावर देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत संबंधित व्यक्तीला तेथे दुकान उभे करू देणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे. आज त्यानी जुन्या बस स्टॉप जागेची पाहणी केली, यावेळी…

Read Full News

विहिरीत पडला बिबटया

आरोंदा गोवेकरवाडी घटना *💫सावंतवाडी दि.२५-:* आरोंदा गोवेकरवाडी येथे विहिरीत बिबट्या वाघ पडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे . याबाबतची माहिती ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना दिली. दरम्यान अद्याप देखील वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे

Read Full News

पंचम खेमराज महाविद्यालयात ऑल इंडिया बार एक्झाम संपन्न

परीक्षा संपन्न होण्यास सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर आणि टीमचे अमूल्य असे योगदान* *💫सावंतवाडी दि.२४-:* येथील पंचम खेमराज लॉ कॉलेज मध्ये आज कॉल इंडिया बार एक्झाम संपन्न झाली. या परीक्षेला देशाच्या कानाकोपऱ्यातून ३०० च्या आसपास विद्यार्थी उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचम खेमराज या महाविद्यालयात प्राचार्य सौ. अश्विनी लेले व स्टाफ ने चोख व्यवस्था केली होती….

Read Full News

पोलीस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांचा सत्कार

बॉम्ब शोधक प्रशिक्षणामध्ये राज्यात द्वितीय येण्याचा मिळवला मान *💫सिंधुदूगनगरी दि.२४-:* बॉम्ब शोध प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी मध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केऋल्याबद्दल बॉम्ब शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांचा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ,पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला राज्य गुप्तवार्ता पोलीस अकादमी पुणे यांच्या वतीने सर्व जिल्ह्यातील पोलीस…

Read Full News

ऍड. प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यां राष्ट्रवादीत दाखल…

_राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रवेश *💫कणकवली दि.२४-:* तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश कार्यक्रम कलमठ येथे पार पडला. यावेळी…

Read Full News

तर मुख्यमंत्रीपदाच महत्व काय ?

मंत्रालयातील दस्तऐवज हेराफेरी प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टार्गेट;ट्विट करीत भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका मालवण (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर फाईलमधील शेराच बदलल्याचा गंभीर प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खातेनिहाय चौकशी प्रकरणात समोर आल्याने यावरून भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. “मंत्रालयाच्या…

Read Full News

आजचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश हा शिवसेनेतून – संतोष उर्फ पप्पू पूजारे.

खोटी प्रतिष्ठा मिळवून सहानुभूतीचे राजकारण करू नये. *💫कणकवली दि.२४-:* आज राष्ट्रवादी पक्षात झालेला पक्ष प्रवेश हा शिवसेनेतून झालेला आहे.आज राष्ट्रवादी पक्षाने कणकवलीत घेतलेल्या पक्ष प्रवेशाशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नसून ऍड. प्राजक्ता शिंदे ह्या शिवसेना तालुका कायदा आघाडी पदावर नियुक्त होत्या.त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींचा भारतीय जनता पार्टीशी संबंधित नाही. राष्ट्रवादी पक्षाने उगाचच दिशाभूल…

Read Full News

तळवणेच्या राधिका घाट्ये हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड…

बांदा भाजपकडून सत्कार 💫बांदा दि.२४-:* भारतीय जनता युवा मोर्चा बांदा मंडळातर्फे तळवणे गावची कन्या राधिका घाटये हीची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत, तालुका सरचिटणीस नारायण कांबळी, युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, तालुका…

Read Full News

कोकिसरे येथील दिघा तरुणांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड…

दोन्ही खेळाडूंनी आ. नितेश राणे यांच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द_ *💫वैभववाडी दि.२४-:* महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात कोकीसरे येथील ओमकार नेवरेकर व हृतिक बेळेकर या दोघांची निवड झाली आहे. आ.नितेश राणे यांच्यावतीने प्रत्येकी 10 हजार रुपये ची आर्थिक मदत देण्यात आली. येथील भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांच्या हस्ते आर्थिक मदत दोघा…

Read Full News

You cannot copy content of this page