आरोंदा गोवेकरवाडी घटना
*💫सावंतवाडी दि.२५-:* आरोंदा गोवेकरवाडी येथे विहिरीत बिबट्या वाघ पडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे . याबाबतची माहिती ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना दिली. दरम्यान अद्याप देखील वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे
