Headlines

Global Maharashtra Breaking News

*रोजगार द्या, अन्यथा जमिनी परत करा

जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२५-:* रोजगाराच्या दृष्टीने रेडी गावात टाटा मेटालीकच्या जागेत प्रोजेक्ट सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, आज प्रांताधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सक्षम अधिकारी देखील उपस्थित नव्हते. तसेच या प्रश्नावरून उद्या २६ जानेवारी रोजी रेडी ग्रामपंचायत मार्फत उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु प्रशासनाकडून याबाबत…

Read Full News

अनधिकृत टेम्पो ट्रॅव्हल्स वाहतुकीवर कारवाई होण्यासाठी उद्या उपोषण

*टेम्पो ट्रॅव्हल्स चालक मालक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या उपोषण *💫सावंतवाडी दि.२५-:* जिल्ह्यात अनधिकृत टेम्पो ट्रॅव्हलस मधून सुरू असलेली प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील परवानाधारक टेम्पो ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी सदर कार्यालयाला वारंवार निवेदन देऊन देखील आजपर्यत योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात आली नाही आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी उद्या २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी…

Read Full News

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सतीश सावंत यांचा वाढदिवस कणकवलीत साजरा…

*💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांचा वाढदिवस आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी आ.वैभव नाईक यांनी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सतीश सावंत यांच्या माध्यमातून कणकवली मतदार संघात सुरू असलेल्या कार्याबद्दल आ.वैभव नाईक…

Read Full News

लोणंद च्या सुपुत्राकडून देशाला अनोखी सलामी…

मालवणच्या समुद्रात रेखाटलीभारताच्या तिरंग्याची छबी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य मालवण : लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पदक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणच्या दांडी बीच समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन तीन बोटीच्या मदतीने अंदाजे ४०० फुट लांब निसर्गपूरक खाद्य व रंग वापरुन भारताचा तिरंगा बनवूण अनोखी सलामी दिली. यापूर्वीही प्राजित…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ७८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

सोनावलचे ग्रामदैवत श्री सातेरी देवीचा जत्रोत्सव २६ जानेवारीला

*ग्रामस्थानी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी *💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सोनावल गावचे ग्रामदैवत श्री सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २६ जानेवारी रोजी होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत, तर या जत्रोत्सवाचे औचित्य साधून येथील तरुण व ग्रामस्थानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची श्रमदानातून डागडुजी केली. यावेळी प्रमोद गवस, सुनील गवस, भूषण…

Read Full News

*अर्णव गोस्वामी विरोधात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय कॉंग्रेसचे आंदोलन

*केंद्र सरकार, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ घोषणा *💫सिंधूदुर्गनगरी दि २५-:* अर्णव गोस्वामी विरोधात सिंधूदुर्गनगरीमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसने सोमवारी आंदोलन छेडले. यावेळी अर्णव यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्र सरकार, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. अर्णव यांची प्रतिमा यावेळी जाळण्यात आली. जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ…

Read Full News

“त्या” ९ गाळेधारकांचे पुनर्वसन करणार

नगराध्यक्ष संजू परब यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि २५-:* जिल्हाधिकारी यांनी सावंतवाडीतील “त्या” ९ गाळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. परंतु गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गाळेधारकांवर आपण नगराध्यक्ष म्हणून उपासमारीची वेळ येऊ देणार नसून, त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत…

Read Full News

*”ती” जागा कायमस्वरुपी व्यवसायासाठी कोणालाही देता येणार नाही

*_▪️उपोषणकर्ते रवी जाधव यांची प्रकृती ७ दिवसानंतर देखील ठणठणीत;नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती_* *💫सावंतवाडी दि२५-:* सावंतवाडीत नगरपालिकेच्या समोर रवी जाधव यांचे गेले ७ दिवस सुरू असून, त्या जागेवर आपणाला कायम स्वरुपी व्यवसाय करण्यास जागा द्यावी अशी मागणी केली आहे. परंतु ती जागा न्यायलयाने टिक्री केलेली असून, ती जागा कोणालाही व्यवसायासाठी कायमस्वरूपी देता येऊ शकत नाही….

Read Full News

*सावंतवाडी शहरात आरटीओ कॅम्प करिता जागा उपलब्ध करून दयावी

*अ‍ॅड. परिमल नाईक यांची प्रसिद्धीपत्रकातून मागणी *💫सावंतवाडी दि.२५-:* शहरात आरटीओ कॅम्प करिता जागा उपलब्ध करून दयावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कडे मागणी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ च्या कालावधीत नियमित मासिक आरटीओ कॅम्प हे सावंतवाडी शहरात सुरवातीला शासन निर्बंध असल्यामुळे आयोजित होऊ शकले…

Read Full News

You cannot copy content of this page