पत्रकार विरुद्ध राजकीय पुढारी यांची क्रिकेट स्पर्धा भरवावी-:आमदार नितेश राणे…
सिंधूदुर्गनगरीत पत्रकार क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन *ð«ओरोस दि. ३०-:* आतापर्यंत जिल्ह्यातील पत्रकारांची सर्वोच्य बातमी देण्यासाठी असलेली स्पर्धा आपण पाहत आलोत. मात्र, गेल्यावर्षी पासून पत्रकारांच्यातील स्पोर्टमनची अनुभवता येत आहे. कोरोनाच्या दृष्टीने आरोग्याला व्यायामासारखी गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पत्रकार, राजकीय व्यक्ती यानी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. यादृष्टीने पत्रकारांसाठी आवश्यक क्रिकेट स्पर्धा आवश्यकच आहे. मात्र,…
