Headlines

Global Maharashtra Breaking News

सत्ताधाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे प्राप्त निधी मागे जाण्याची शक्यता

खासदार नारायण राणे : सप्टेंबरमध्ये निधी खर्च होणे अपेक्षित *💫सिंधूदुर्गनगरी दि.३०-:* त्यावेळी चिपी विमानतळसाठी जमीन संपादन करीत असताना विरोध करणारे आताचे खा विनायक राऊत त्याच विमानतळ उद्घाटनाच्या तारखा शोधत आहेत. मात्र, रस्त्यासाठी आवश्यक ३२ कोटी हे सरकार देवू शकले नाहीत. रस्ते व पाणी या मूलभूत गरजा भागवु शकले नाहीत. सिंधूदुर्ग जिल्ह्यात निधी आणला नाही. आता…

Read Full News

मोहिनी मडगावकर याना नवदुर्गा सन्मान पुरस्कार जाहीर

*सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कार जाहीर *💫सावंतवाडी दि.३०-:* सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सावंतवाडीतील आदर्श असलेल्या सौ. मोहिनी (शर्वरी) सुरेंद्र मडगावकर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Read Full News

विजप्रश्नी भाजपा आंदोलन करणार

खासदार नारायण राणे यांचा इशारा *💫ओरोस दि ३०-:* एकीकडे वीजबिल माफीची घोषणा करून दुसरीकडे वीजबिल न भरणाऱ्यांचे विजकनेक्शन तोडणाऱ्या राज्य सरकार विरोधात भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. वाढीव विजबिले माफ करण्याची फसवी घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र प्रत्यक्षात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारने वीजबिल न भरलेल्यांचे विजकनेक्शन तोडायला…

Read Full News

बिळवस येथे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत योगा शिबिराचा शुभारंभ

*💫मालवण दि.३०-:* बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित हरिश्चंद्र कृष्णाजी पालव आरोग्य केंद्र बिळवस येथे आयुष्यमान भारत योजने अंतर्गत योग शिबिराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत सदर शीबिरामध्ये तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैधकीय सुविधा सुद्धा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष…

Read Full News

*व्यापारी महासंघाचे पुरस्कार जाहीर

*महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक शशिकांत नेवगी यांना जाहीर मालवण दि.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे २०२१ चे मानाचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यात महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार सावंतवाडीतील ज्येष्ठ उद्योजक शशिकांत नेवगी यांना, कै.माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार सावंतवाडी बांदा येथील मत्स्यव्यावसायिक सौ. राधिका गोविंद कासकर यांना तर आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार मालवण व्यापारी…

Read Full News

*जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकार क्रिकेट स्पर्धेत मालवण तालुका पत्रकार संघ विजेता

*तर दोडामार्ग तालुका पत्रकार संघ उपविजेता *💫ओरोस दि.३०-:* जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदूगनगरी आयोजित क्रिकेट स्पर्धेत मालवण तालुका पत्रकार संघ विजेता ,तर उपविजेता संघ दोडामार्ग तालुका ठरला आहे अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढती सामने पहायला मिळाले. सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या वतीने आणि लाईफ टाईम हॉस्पिटल प्रायोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आयोजित…

Read Full News

न्हावेलीत निसर्गोपचार चिकित्सा शिबिरास प्रतिसाद….

*💫बांदा दि.३०-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सदोदित तत्पर असलेल्या न्हावेली ग्रामपंचायतने नागरिकांसाठी निसर्गोपचार चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन स्वतःच्या आरोग्यासह गावाचे आरोग्य तपासून शिबिर यशस्वी केले. न्हावेली जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं.1 मध्ये आयोजित जीवनरक्षा हॉस्पिटल यांच्या सौजन्याने तसेच न्हावेली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले…

Read Full News

सावंतवाडीत मत्स्य महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन

भाजप नेते अतुल काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* *💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी येथे सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत होणाऱ्या मत्स्य महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन आज भाजप नेते अतुल काळसेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

सावंतवाडीत भाजप तर्फे सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मत्स्य महोत्सवाचे आयोजन

*५ ते ७ फेब्रुवारीला आयोजन; अतुल काळसेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.३०-:* जिल्हामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य शेती सुरू असून, सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी येथील भोसले उद्यानामध्ये ५ ते ७ फेब्रुवारी रोजी मत्स्य महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच या महोत्सवात गोड्या पाण्यातील माशांचे वेगवेगळे…

Read Full News

डिझेल अभावी स्वॅब टेस्ट रखडले

आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले *💫कणकवली दि.३०-:* कोटींच्या विकासनिधींची बाता मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोरोना टेस्ट साठी स्वॅब ओरोसला नेण्यासाठी गाडीत डिझेल द्यायला जमत नाही. अरे लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला आणि पालकमंत्र्यांना..अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना टेस्टसाठी स्वॅब ओरोसला नेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने डिझेल भरून…

Read Full News

You cannot copy content of this page