मोहिनी मडगावकर याना नवदुर्गा सन्मान पुरस्कार जाहीर

*सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कार जाहीर

*💫सावंतवाडी दि.३०-:* सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सावंतवाडीतील आदर्श असलेल्या सौ. मोहिनी (शर्वरी) सुरेंद्र मडगावकर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page