भाजप नेते अतुल काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन*
*💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी येथे सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत होणाऱ्या मत्स्य महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन आज भाजप नेते अतुल काळसेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
