Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЭрд░реЗрдмрд╛рдВрдмрд░ рд╢реЗрд▓рдкреАрд╡рд╛рдбреА рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░ рдордВрдЬреВрд░;рд▓рд╡рдХрд░рдЪ рд╣реЛрдгрд╛рд░ рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреНрдпрд╛ рдирд┐рдзреАрддреВрди рдирд╡реАрди рдкреВрд▓

पालकामंत्र्यानी दिला शब्द, जि प सदस्य अंकुश जाधव यांची माहिती *💫दोडामार्ग दि.३०-:* झरेबांबर शेलपीवाडी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काही वर्षापूर्वी रस्ता मंजूर होऊन काम झालेत त्यावेळी झरेबांवर नदीवर आवश्यक ठिकाणी पूल बांधण्यात आले होते त्याची उंची खूपच कमी असल्याने पावसाळ्यात वाहतूक बंद होते शिवाय अवघड वळण असल्याने अपघात होत आहेत. याबाबत माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा…

Read Full News

*рд░рд╛рдирдмрд╛рдВрдмреБрд│реА рдпреЗрдереЗ рдЙрджреНрдпрд╛ рдореЛрдлрдд рдбрд╛рдиреНрд╕ рдХрд╛рд░реНрдпрд╢рд╛рд│реЗрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

मालवण -: सिंधुदुर्ग डान्स कंपनीच्यावतीने रविवार दि. ३१ जानेवारी रोजी सुस्नेह बंगला ओरोस रेल्वे स्टेशन नजीक रानबांबुळी येथे मोफत डेमो डान्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या एक दिवसीय मोफत डेमो डान्स कार्यशाळेत एका बॅच मध्ये दहा मुले असणार आहेत. वय वर्ष पाच व त्यावरील सर्व वयोगटासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत…

Read Full News

рднреБрдИрдмрд╛рд╡рдбрд╛ рд╡ рдЙрдВрдмрд░реНрдбреЗ рдпреЗрдереЗ ‘рд╕реНрдЯреЗрдЯ рдмрдБрдХ рдЕреЙрдл рдЗрдВрдбрд┐рдпрд╛рдЪреЗ’ рдЧреНрд░рд╛рд╣рдХ рд╕реЗрд╡рд╛ рдХреЗрдВрджреНрд░ рд╕реБрд░реВ…

*💫वैभववाडी दि.३०-:* देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक अॉफ इंडियाने ग्राहकांना सुलभ सेवा मिळावी त्याचबरोबर अधिकाधिक ग्राहक वाढविण्यासाठी ग्रामीण भागात ‘ग्राहक सेवा केंद्र’ सुरू केले आहे. सध्या भुईबावडा व उंबर्डे या दोन गावात ‘ग्राहक सेवा केंद्र’ कार्यान्वित झाले आहे. या ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ स्टेट बँक अॉफ इंडिया शाखेचे मॕनेजर प्रणव कुमार…

Read Full News

*рдХрд░реВрд│ рдШрд╛рдЯрд╛рдд рдкрддреНрд░реНрдпрд╛рдиреЗ рднрд░рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЯреНрд░рдХрд▓рд╛ рдЕрдкрдШрд╛рдд

सुदैवाने जीवितहानी टळली *💫वैभववाडी दि३०-:* सिमेंट पत्र्याने भरलेल्या ट्रकला करूळ घाटात अपघात झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. दरीकडील बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला ट्रक जोरदार धडकल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.तर ट्रकमधील पत्रे दरीत कोसळले आहेत. या अपघातात ट्रक चालकाचा दहा वर्षाचा मुलगा बालबाल बचावला आहे. मात्र त्याच्या पायाला गंभीर…

Read Full News

рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕рдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдорд╣рд╛рддреНрдорд╛ рдЧрд╛рдВрдзреА рдпрд╛рдВрдЪреА рдкреБрдгреНрдпрддрд┐рдереА рд╕рд╛рдЬрд░реА

*💫सावंतवाडी दि.३०-:* तालुका कॉंग्रेस कडून कॉंग्रेस कार्यालयात आज जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करत आदरांजली वाहण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी, कॉंग्रेस महिला तालुका अध्यक्ष स्मिता इंगळे, शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, मौसिम मुल्ला, राकेश चीतारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕ рдХрд╛рд░реНрдпрдХрд░реНрддреНрдпрд╛рдВрдХрдбреВрди рдорд╣рд╛рддреНрдорд╛ рдЧрд╛рдВрдзреА рдкреБрдгреНрдпрддрд┐рдереА рд╕рд╛рдЬрд░реА

माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत वाहण्यात आली आदरांजली *💫सावंतवाडी दि.३०-:* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज सावंतवाडी येथे कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कॉंग्रेस सदस्य विकासभाई सावंत, सौ. विभावरी…

Read Full News

рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЖрдбрдореБрдареЗрдкрдгрд╛рдореБрд│реЗ рдкреНрд░рд╛рдкреНрдд рдирд┐рдзреА рдорд╛рдЧреЗ рдЬрд╛рдгреНрдпрд╛рдЪреА рд╢рдХреНрдпрддрд╛

खासदार नारायण राणे : सप्टेंबरमध्ये निधी खर्च होणे अपेक्षित *💫सिंधूदुर्गनगरी दि.३०-:* त्यावेळी चिपी विमानतळसाठी जमीन संपादन करीत असताना विरोध करणारे आताचे खा विनायक राऊत त्याच विमानतळ उद्घाटनाच्या तारखा शोधत आहेत. मात्र, रस्त्यासाठी आवश्यक ३२ कोटी हे सरकार देवू शकले नाहीत. रस्ते व पाणी या मूलभूत गरजा भागवु शकले नाहीत. सिंधूदुर्ग जिल्ह्यात निधी आणला नाही. आता…

Read Full News

рдореЛрд╣рд┐рдиреА рдордбрдЧрд╛рд╡рдХрд░ рдпрд╛рдирд╛ рдирд╡рджреБрд░реНрдЧрд╛ рд╕рдиреНрдорд╛рди рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рдЬрд╛рд╣реАрд░

*सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कार जाहीर *💫सावंतवाडी दि.३०-:* सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सावंतवाडीतील आदर्श असलेल्या सौ. मोहिनी (शर्वरी) सुरेंद्र मडगावकर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Read Full News

рд╡рд┐рдЬрдкреНрд░рд╢реНрдиреА рднрд╛рдЬрдкрд╛ рдЖрдВрджреЛрд▓рди рдХрд░рдгрд╛рд░

खासदार नारायण राणे यांचा इशारा *💫ओरोस दि ३०-:* एकीकडे वीजबिल माफीची घोषणा करून दुसरीकडे वीजबिल न भरणाऱ्यांचे विजकनेक्शन तोडणाऱ्या राज्य सरकार विरोधात भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. वाढीव विजबिले माफ करण्याची फसवी घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र प्रत्यक्षात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारने वीजबिल न भरलेल्यांचे विजकनेक्शन तोडायला…

Read Full News

рдмрд┐рд│рд╡рд╕ рдпреЗрдереЗ рдЖрдпреБрд╖реНрдорд╛рди рднрд╛рд░рдд рдпреЛрдЬрдиреЗрдЕрдВрддрд░реНрдЧрдд рдпреЛрдЧрд╛ рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

*💫मालवण दि.३०-:* बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित हरिश्चंद्र कृष्णाजी पालव आरोग्य केंद्र बिळवस येथे आयुष्यमान भारत योजने अंतर्गत योग शिबिराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत सदर शीबिरामध्ये तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैधकीय सुविधा सुद्धा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page