मालवण -: सिंधुदुर्ग डान्स कंपनीच्यावतीने रविवार दि. ३१ जानेवारी रोजी सुस्नेह बंगला ओरोस रेल्वे स्टेशन नजीक रानबांबुळी येथे मोफत डेमो डान्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या एक दिवसीय मोफत डेमो डान्स कार्यशाळेत एका बॅच मध्ये दहा मुले असणार आहेत. वय वर्ष पाच व त्यावरील सर्व वयोगटासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी आपली नावे मोबाइल नंबर ७५८८८९१९९६ संपर्क करून द्यावीत ही कार्यशाळा सोशल डिस्टसिंग ठेवून घेतली जाणार आहे , अशी माहितीही आयोजकांनी दिली आहे.
*रानबांबुळी येथे उद्या मोफत डान्स कार्यशाळेचे आयोजन
