सावंतवाडीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत वाहण्यात आली आदरांजली

*💫सावंतवाडी दि.३०-:* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज सावंतवाडी येथे कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कॉंग्रेस सदस्य विकासभाई सावंत, सौ. विभावरी सुकी, जिल्हा चिटणीस रवींद्र म्हापसेकर, सौ. लक्षमेश्र्वर, सौ. बिरोडकर, उल्का नाईक, बाळा नमशी, माने, मल्हार आदी कार्यकर्त्याचा उपस्थित साजरी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page