वाफोली धरणाच्या दुरूस्तीसाठी जनआंदोलन….
पत्रकार परिषदेत वाफोली ग्रामस्थांचा लघुपाटबंधारे विभागाला इशारा *ð«बांदा दि.३१-:* वाफोली धरणाला लागलेल्या गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. सन १९७५ मध्ये उभारलेल्या धरणाला गेल्या काही वर्षांपासून लागलेल्या गळतीमुळे व जीर्ण झालेल्या पाटामुळे मार्च महिन्यापासूनच वाफोलीवासियांना पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात आहेत. संबंधित विभागाने तातडीने…
