рд╕рд░рдкрдВрдЪ рдЕрдВрдХреНрд░рдо рдЦрд╛рди рдЖрдгрд┐ рдордХрд░рдВрдж рддреЛрд░рд╕рдХрд░ рдорд┐рддреНрд░рдордВрдбрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рдЧрдбрдЧреЗрд╡рд╛рдбреА рдкреНрд░реАрдорд┐рдпрдо рд▓реАрдЧрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди…
*ð«बांदा दि.०२-:* बांदा सरपंच अक्रम खान व मकरंद तोरसकर मित्र मंडळातर्फे गडगेवाडी प्रीमियर लीग (GPL2021) सीझन 4 चे आयोजन करण्यात आले आहे. बांदा भरड मैदान येथे ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हि भव्य क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत बांदा शहरातील खेळाडू असलेले 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 31 हजार 111…
