Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреЗ рд▓реЛрдХрдкреНрд░рддрд┐рдирд┐рдзреА рдЕрдХрд╛рд░реНрдпрдХреНрд╖рдо

संतोष नानचे, अक्रम खान यांचा हल्लाबोल *💫सावंतवाडी दि०२-:* बांदा- दोडामार्ग रस्त्याची दुर्दशा व्हायला सत्ताधारी जबाबदार असून गेली दोन वर्षे आम्ही लढा देत आहोत. मात्र, याची दखल न‌ घेणार ठाकरे सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री अकार्यक्षम आहेत, असा हल्लाबोळ बांदा सरपंच अक्रम खान, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केला. त्यामुळेच १ मार्चला ‘तिरडी यात्रा’ काढणार असल्याचा…

Read Full News

рд╢рд╣рд░рд╛рддреАрд▓ рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдирд╛ рддрд╛рддреНрдХрд╛рд│ рджрд╛рдЦрд▓реЗ рдЙрдкрд▓рдмреНрдз рдХрд░реВрди рджреНрдпрд╛рд╡реЗ : рдЪреЗрддрди рдЪрд╡реНрд╣рд╛рдг…

*💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* कसई दोडामार्ग नगरपंचायत चा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या त्या ठिकाणी प्रशासन कारभार सांभाळत आहे मात्र यात प्रशासनाचा दुर्लक्षपणा आणि वेळकाढू धोरण हे येथील नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी नुकसान कारक बनत आहे, अनेक शासकीय कामांसाठी रहिवासी दाखले आवश्यक असताना या ठिकाणी मात्र टोलवाटोलवी करून संबंधित अधिकारी हे रहिवासी दाखले देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिकात…

Read Full News

*…рдЕрдиреНрдпрдерд╛ рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреА рддрд┐рд░рдбреА рдпрд╛рддреНрд░рд╛ рдХрд╛рдвреВ

*भाजप प्रवक्ते संजू परब यांचा पत्रकार परिषदेत गंभीर इशारा* *💫सावंतवाडी दि.०२-:* बांदा व दोडामार्ग रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, येथील जनता गेले अनेक वर्ष रस्तासाठी लढा देत आहे. परंतु येथील आमदार या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे. तसेच जर १ मार्च पर्यत हा रस्ता पूर्णपणे…

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рдХреЗрдВрджреНрд░рд╢рд╛рд│рд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рдЪрд┐рддреНрд░рдХрд▓рд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪрд╛ рдирд┐рдХрд╛рд▓ рдЬрд╛рд╣реАрд░…

*💫बांदा दि.०२-:* भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळा पातळीवर घेण्यात आलेल्या आँनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सध्या शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व देशभक्ती जागृत व्हावी यासाठी बांदा केंद्रशाळा पातळीवर ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पहिली दुसरीसाठी राष्ट्रध्वज,तिसरी चौथीसाठी राष्ट्रीय प्रतिके तर पाचवी ते सातवीसाठी माझा आवडता नेता या…

Read Full News

рдХреЙрдиреНрд╕реНрдЯреЗрдмрд▓ рдкреНрд░рдореЛрдж рдХрд╛рд│рд╕реЗрдХрд░ рдпрд╛рдВрдиреА рдкреБрдиреНрд╣рд╛ рдШрдбрд╡рд▓реЗ рдорд╛рдгреБрд╕рдХреАрдЪреЗ рджрд░реНрд╢рди

*बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयात केले दाखल* *💫वेंगुर्ले दि.०२-:* वडखोल येथील सुरेखा गणेश गिरी ( वय ६३ वर्ष) रा. गिरीमठ ही महिला बाजारात फिरून हिरवे काजूगर विक्री करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आज अशाच प्रकारे काजू विक्री करत असताना १०:४५ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला येथील मारुती मंदिर जवळ चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडली…

Read Full News

*рдЗрдиреНрд╕реНрдкрд╛рдпрд░ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рд╕рд╛рдпрдХрд▓ рдореЕрд░реЗрдереЙрдирд▓рд╛ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж

आमदार वैभव नाईक यांनी 25 किमी अंतर निर्धारित वेळेपूर्वीच केले पूर्ण *💫कुडाळ दि.०२-:* ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ अंतर्गत ओरोस येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेली सायकल मॅरेथॉन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये यजमान सिंधुदुर्गसह उर्वरित महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील मिळून एकूण ४१५ सायकलपटूंनी सहभाग नोंदवला. २५, ५० आणि १०० किमी अशा तीन गटात पार पडलेल्या…

Read Full News

рдЕрдВрдЧрдгрд╡рд╛рдбреА рд╕реЗрд╡рд┐рдХрд╛ рд╡ рдорджрддрдиреАрд╕ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдорд│реЗрд╡рд╛рдб-рдХреЛрдВрдбреБрд░реЗ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░

*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालक्यातील, मळेवाड भटवाडी शाळा नं. ३ या अंगणवाडी शाळेला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदतर्फे देण्यात आलेला आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाल्याने मळेवाड-कोंडूरे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने अंगणवाडीच्या सेविका समीक्षा नाईक व मदतनीस स्वराली शिरोडकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केशव रेडकर, बाळा…

Read Full News

рд░реЗрд╢рди рджреБрдХрд╛рдирджрд╛рд░ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рджреАрдкрдХ рдХреЗрд╕рд░рдХрд░ рдпрд╛рдВрдирд╛ рдирд┐рд╡реЗрджрди

*केरोसीन संघटना चालविताना येणाºया अनेक समस्यांबाबत वेधले लक्ष *💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार केरोसीन संघटना सावंतवाडी चालवत असताना त्यांना अनेक समस्या येत आहेत. या समस्यांबाबत रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. संघटनेने या समस्यांबाबत केसरकर यांचे लक्ष वेधले. निवेदनात म्हटले की, सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य…

Read Full News

рдпреБрд╡рдХ рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕ рдкреНрд░рджреЗрд╢рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рд╕рддреНрдпрдЬрд┐рдд рддрд╛рдВрдмреЗ рек рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рджреМрд▒реНрдпрд╛рд╡рд░

*💫सावंतवाडी दि.०२-:* युवक कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे ४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून , या दौऱ्यात ते युवक कॉंग्रेस मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी ते सावंतवाडीच्या संस्थांनास भेट देणार असून, कुडाळ येथील लोककला जपणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच कणकवली येथील गोपुरी आश्रम ला देखील…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрдЪреНрдпрд╛ рео рд╡рд░реНрд╖реАрдп рд╕реБрдкреБрддреНрд░рд╛рдиреЗ рдХреЛрд▓реНрд╣рд╛рдкреБрд░рд╛рдд рд░рдЪрд▓рд╛ рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рд╡рд┐рдХреНрд░рдо

अडीच मिनिटांत २०० विषाणूंची नावे नॉनस्टॉप संगण्याचा जागतिक विक्रम *💫कणकवली दि.०२-:* अवघ्या आठ वर्षाच्या वयामध्ये आपल्या बुद्धी चातुर्य आणि हुशारीची ओळख अख्या जगाला करून देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागदे -गावठणवडी गावचा सुपुत्र दुर्वांक गुरुदत्त गावडे हा ठरला आहे.अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदांत २०० हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा अनोखा विक्रम…

Read Full News

You cannot copy content of this page