рдорд│рдЧрд╛рд╡-рд╕реБрддрд╛рд░рд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдЙрджреНрдпрд╛ ‘рдпрд╡рдирд╛рд╕реБрд░’ рджрд╢рд╛рд╡рддрд╛рд░ рдирд╛рдЯреНрдпрдкреНрд░рдпреЛрдЧ…
*ð«सावंतवाडी दि.०३-:* मळगाव-सुतारवाडी येथे महापुरुष मित्रमंडळ सुतारवाडीच्यावतीने उद्या ४ फेब्रुवारी रोजी चेंदवण येथील चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘यवनासुर’ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगात गणपती- दादू कोळंबकर, रिद्धी-सिद्धी-विष्णू नाईक, यवनासुर-प्रथमेश खवणेकर, नारद/म्हातारी-पंढरी घाटकर, रत्नमाला-सुधीर तांडेल, राजा सर्वेश्वर-आनंद कोरगावकर, मांत्रिक-सुनील खोजुर्वेकर, राजा-पप्पू चव्हाण, गणपती-नितीन फडके, राणी मनोरमा-रमेश साळगावकर, ब्रम्हराक्षस/म्हातारा-रमेश करंगुटकर आदी कलाकार आपली…
