*तर तीन जण गंभीर जख्मी*
*💫सावंतवाडी दि.०३-:* तालुक्यातील आजगाव वाघबीळ येथे भीषण अपघात घडला असून, या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तीन गंभीर जख्मी झाले आहेत. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने चार दुचाकींना धडक दिल्याने हा अपघात घडला असून, या अपघाताची माहिती मिळताच शिरोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
