वागदे गावठणवाडीतील दुर्वांक गावडे याचा अनोखा विक्रम….
दोन मिनिटांत घेतली 200 हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे ; इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद *ð«कणकवली दि.०४-:* अवघ्या 2 मिनिटे 37 सेकंदांत 200 हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा अनोखा विक्रम करत कणकवली तालुक्यातील वागदे गावठणवाडी येथिल ८ वर्षांच्या दुर्वांक गुरुदत्त गावडे याच्या या विक्रमाची नोंद इंडिया व एशिया…
