Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЬрдп рднрд╡рд╛рдиреА рдлреБрдЧрдбреА рдЧреНрд░реБрдкрддрд░реНрдлреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рд╕реНрддрд░реАрдп рдлреБрдЧрдбреА рд╕реНрдкрд░реНрдзрд╛

८ मार्च रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथे आयोजन *💫ओरोस, दि०७- :* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जय भवानी फुगडी ग्रुप यांच्यातर्फे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ मार्च रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी…

Read Full News

рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╛рддреАрд▓ рдирд╡реЛрдкрдХреНрд░рдорд╢реАрд▓ рд╢рд┐рдХреНрд╖рдХрд╛рдордзреНрдпреЗ рджрд┐рдЧреНрд╡рд┐рдЬрдп рдлрдбрдХреЗ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рд╡рдб…

*💫दोडामार्ग दि.०७ सुमित दळवी-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संशोधन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षी प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली होती या राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत श्री सातेरी जि.प.केंद्रशाळा साटेली भेडशी ता दोडामार्ग जि सिंधुदुर्ग या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री दिग्विजय नागोजी फडके यांनी…

Read Full News

рдорд│реЗрд╡рд╛рдб рдЕрдВрдЧрдгрд╡рд╛рдбреАрдЪреЗ рдХрд╛рдо рдЧреМрд░рд╡рд╛рд╕реНрдкрдж-:рд░рд╛рдЬрди рдореБрд│реАрдХ..

शिवसेनेच्यावतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार_ *💫सावंतवाडी दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तर्फे देण्यात आलेला आदर्श अंगणवाडी पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-भटवाडी शाळा नं. 3 ला जाहीर झाल्याने गावाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात पुढे जात असल्याने गौरवास्पद असल्याचे उद्गार, जि. प. सदस्य राजन मुळीक यांनी काढले.  शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने मळेवाड-कोंडूरे शिवसेनेतर्फे अंगणवाडी सेविका समीक्षा नाईक…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░рд╛рдд рдЖрдЬ рд╕рд╛рдпрдХрд▓ рд░реЕрд▓реА…

आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे विशेष परिश्रम;स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती_* *💫सावंतवाडी दि.०७-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी आज सावंतवाडी शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती. या सायकल रॅली मध्ये शहरातील अनेक युवकांनी सहभाग घेतला होता. ही रॅली यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी…

Read Full News

рдЕрд╕рд▓рджреЗ рддрд╛рд╡рдбреЗрд╡рд╛рдбреА рдкрд┐рдпрд╛рд│реА рдирджреАрдЪреЗ рдкрд╛рдгреА рдЧрдвреВрд│ рдм-рдпрд╛рдЪ рдЧрд╛рд╡рд╛рдВрдирд╛ рдЖрд░реЛрдЧреНрдпрд╛рд╕ рд╣рд╛рдирд┐рдХрд╛рд░рдХ…

संदेश पारकर झाले आक्रमक नदीची केली पाहणी,सोमवारी घेणार प्रांताधिकारी यांची भेट. *💫कणकवली दि.०६-:* तालुक्यातील नांदगाव, असलदे,कोळोशी व हडपीड ,तोंडवली बावशी तसेच कासार्डे या गावात ज्या नदीवरुन पाणीपुरवठा सुरू आहे. या असलदे तावडेवाडी नदीचे पणी गेल्या ब-याच दिवसांपासून पाणी गढूळ झाले असून वरील सर्व गावांमध्ये नदीचे पाणी गढूळ झाले असल्याने नळपाणीही गढूळ झाले आहे. या गावांमध्ये…

Read Full News

рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХрд╛рдВрдиреА рджреБрдЪрд╛рдХреАрдиреЗ рдкреНрд░рд╡рд╛рд╕ рдХреЗрд▓реНрдпрд╛рд╕ рддреНрдпрд╛рдирд╛ рдЬрдирддреЗрдЪреНрдпрд╛ рдпрд╛рддрдирд╛ рдХрд│рддреАрд▓

ओझर ते मसुरे रस्त्याच्या दुरावस्थेवरून माजी सभापती उदय परब यांची बोचरी टीका;रस्ता डागडुजी साठी २६ फेब्रुवारीला उपोषणास बसण्याचाही इशारा *💫मालवण दि.०६-:* सदैव आपल्या सोबत’ असे म्हणणारे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी मसुरे येथे आठ दिवस वास्तव्य करून ओझर- कांदळगाव- मसुरे बांदिवडे या खड्डेमय रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करावा म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील मतदार कोणत्या यातना भोगतायत…

Read Full News

*рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ рдЪрд╛рд░ рдХреЛрд░реЛрдирд╛ рдкреЙрдЭрд┐рдЯрд┐рд╡реНрд╣ рд░реБрдЧреНрдг

मालवण-: मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे चार रुग्ण सापडून आले असून यात शहरातील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण असून ग्रामीण भागात एक रुग्ण सापडला आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शनिवारी ९ व्यक्तींची कोरोना रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली. यात ९ पैकी ४ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. तर…

Read Full News

рд╡рдбрд╛рдЪрд╛рдкрд╛рдЯ рдпреЗрдереАрд▓ рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмреАрд░рд╛рд▓рд╛ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…

*💫मालवण दि.०६-:* मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणारी स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीची यात्रा वडाचापाट ग्रामस्थातर्फे कोरोना महामारीचे सावट असल्याकारणाने अगदी साधेपणाने साजरी झाली. यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, डॉक्टर राजेश पालव, परिचारिका हेमांगी रणदिवे, किशोर नांदगावकर, नितीन गावकर, उल्हास राणे, सुरेश डोंगरे, सुधाकर पालव,…

Read Full News

рдореБрдВрдмрдИ-рдЧреЛрд╡рд╛ рдорд╣рд╛рдорд╛рд░реНрдЧрд╛рд╡рд░ рдЦрдбреА…

वाहतूक करणाऱ्या डंपरचा फाळका सुटला;वाहतूक पोलीस विजय जाधव यांनी घेतली घटनास्थळी धाव; वाहतूक केली सुरळीत *💫बांदा दि.०६-:* मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली-आरटीओ नाक्यानजीक खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठीमागील हौद्याचा फाळका सुटल्याने खडी महामार्गावर तब्बल १०० फूट विखुरली गेली. यामुळे झारापहुन बांद्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. वाहतूक पोलीस विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक…

Read Full News

тАШрдХреЗрдкреАрдПрд▓тАЩрдЪреЗ рд╢рд╛рдирджрд╛рд░ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди….

दोन दिवस सुरू राहणार स्पर्धा; आठ संघांचा समावेश; वायरमन दीपक नाईक यांना वाहिली श्रद्धांजली *💫बांदा दि.०६-:* पाडलोस केणीवाडा येथील राम मंदिर श्री राष्ट्रोळी क्रिकेट संघ, केणीवाडा आयोजित ‘केणीवाडा प्रीमियर लिग 2021’च्या स्पर्धांचे शानदार उद्घाटन होऊन स्पर्धांना सुरूवात झाली आहे. आरोस गावातील वायरमन दीपक नाईक यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. केपीएल स्पर्धेत आठ…

Read Full News

You cannot copy content of this page