सावंतवाडी शहरात आज सायकल रॅली…

आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे विशेष परिश्रम;स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती_*

*💫सावंतवाडी दि.०७-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी आज सावंतवाडी शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती. या सायकल रॅली मध्ये शहरातील अनेक युवकांनी सहभाग घेतला होता. ही रॅली यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

You cannot copy content of this page