वडाचापाट येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

*💫मालवण दि.०६-:* मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणारी स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीची यात्रा वडाचापाट ग्रामस्थातर्फे कोरोना महामारीचे सावट असल्याकारणाने अगदी साधेपणाने साजरी झाली. यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, डॉक्टर राजेश पालव, परिचारिका हेमांगी रणदिवे, किशोर नांदगावकर, नितीन गावकर, उल्हास राणे, सुरेश डोंगरे, सुधाकर पालव, देवानंद पालव, मनोज पालव, गणेश घाडीगांवकर, निलेश मांजरेकर, ताराचंद पालव, भालचंद्र पालव, धनंजय पालव, विनोद बिरमोळे, विनायक पालव, अजित पालव, ममता पालव, सिमा वारंग, दिलीप पालव, श्रध्दा बिरमोळे, अर्जुन (आप्पा)पालव, गणेश तावडे, सुनिल पालव, प्रितम पाटकर आदी उपस्थित होते. आभार सुभाष पालव यांनी मानले.

You cannot copy content of this page