चिरेखाण कामगाराने केली मोबाईल चोरी
*ð«दोडामार्ग दि.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात परप्रांतीयांची संख्या दिवसागणिक वाढतंच आहे,त्याना वेळीच वेसण न घातल्यास येण्याऱ्या काळात स्थानिकांना ते घातक ठरू शकतात.साटेली भेडशी या ठिकाणी परप्रांतीय चिरेखाण कामगाराने मोटारसायकलस्वरांचा मोबाईल लंपास केला,त्यांनी मागणी केली असता त्यालाच शिविगाळ केल्याने दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत अजय दळवी यांनी असे…
