Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला येथे १२ रोजी गोड्या पाण्यातील माशांपासुन खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण…_

*💫वेंगुर्ला दि.०९-:* महिलांसाठी खास गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण वेंगुर्ले येथील साईमंगल कार्यालय येथे शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. भाजपाचे सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती कृषी व मत्स्यपर्यटन सह.संस्थेच्या वतीने १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडीत जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे मत्स्य…

Read Full News

आजची आव्हाने स्वीकारताना पत्रकारांनी सत्यमेव जयते ची पाठ सोडू नये ; नाना पटोले ;

मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आदर्श पुरस्कार वितरण *💫सावंतवाडी दि.०९-:* आज पत्रकारांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करत सत्यमेव जयतेची भूमिका पत्रकारांनी सातत्याने घेण्याची गरज घेत सजग राहिले पाहिजे, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा प्रंसगी…

Read Full News

तुळस येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सव…

वेताळ प्रतिष्ठान तुळसतर्फे आयोजन_ म💫वेंगुर्ला दि.०९-:* वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, तुळस यांच्यातर्फे अश्वमेध अंतर्गत दि.१० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव वेताळ मंदिर तुळसच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात दि.१० रोजी खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा ‘चौरंगीनाथ‘, दि.११ रोजी सुधीर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावातार नाट्य मंडळ नेरुर…

Read Full News

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठीचा उर्वरित निधी लवकर उपलब्ध करून द्यावा

*जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत दिला प्रस्ताव* सिंधुदुर्गनगरी ता ०९ सिधुदुर्गनगरी येथे होत असलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी आवश्यक असलेला उर्वरित १ कोटी ५० लाखाचा निधी मिळावा. याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील भेटीत सादर केला आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री…

Read Full News

मल्लसम्राट प्रतिष्ठान संघटनेतून उद्याचे महाराष्ट्र केसरी जिंकणारे पैलवान निर्माण होतील-: प्रा. शरद शिरोडकर…

मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी वर्धापन दिन *💫सावंतवाडी, दि.०९-:* कुस्ती सिंधुदुर्गात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम मल्लसम्राट प्रतिष्ठान करीत आहे. या संघटनेतून नक्कीच उद्याचे महाराष्ट्र केसरी जिंकणारे पैलवान निर्माण होतील असा विश्वास आज येथे पानवळ कॉलेजचे प्राध्यापक शरद शिरोडकर यांनी व्यक्त केला. मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडीचा वर्धापन दिन येथे आज साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी…

Read Full News

वेंगुर्ल्यात १३ रोजी जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा…

*💫वेंगुर्ला दि.०९-:* रामघाट मित्रमंडळ, वेंगुर्ला यांनी सिधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच असोसिएशनच्या मान्यतेने शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता रामघाट मैदान येथे भव्य जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास अक्षय विजय गावडे यांच्याकडून रोख ५ हजार व चषक, द्वितीय विजेत्यास तन्मय प्रकाश जोशी यांच्याकडून रोख ३ हजार व चषक आणि उत्तेजनार्थ प्रथम विजेत्यास…

Read Full News

मायनिंग वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करा

वेंगुर्ला मनसे कडून निवेदनाद्वारे निरीक्षकांकडे मागणी; विविध मागण्यांचे निवेदन सादर *💫सावंतवाडी दि.०९-:* जिल्ह्यात सुरू असलेल्या मयनिगची भरधाव वेगाने होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण आणून त्यावर अंकुश आणण्यासाठी आज वेंगुर्ला मनसे कडून पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात मायनिग वाहतूक करणाऱ्या डंपरच्या वेगावर मर्यादा आणावी तसेच ताशी ४० किमीच्या वर गाडी आढळल्यास त्या गाडीवर कारवाई करावी…

Read Full News

बुधाजी पाडलोसकर यांचे निधन…

*💫बांदा दि.०९-:* पाडलोस शीतलवाडी येथील बुधाजी नवसो पाडलोसकर(68) यांचे सोमवारी पहाटे दुःखद निधन झाले. गावातील धार्मिक कामे करण्यात त्यांचा हातखंड होता. बुधाजी पाडलोसकर यांच्या निधनाने गावात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पतश्यात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read Full News

एप्रिलमध्ये होणाऱ्या वैभववाडी निवडणुकीत १७ ही नगरसेवक भाजपाचेच : राजन तेली…

*💫कणकवली दि.०९-:* भाजपाकडून सत्तेची फळे चाखून वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर होताच वैभवावाडीत नगरसेवकांनी शिवसेनेत बेडूक उडी मारली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत धूळ खाल्लेल्या स्थानिक शिवसेना नेत्यांची पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी ही केविलवाणी धडपड असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. एप्रिलमध्ये होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत वैभववाडी नगरपंचायतमध्ये १७ ही नगरसेवक भाजपाचेच असतील असा विश्वास तेली यांनी व्यक्त केला….

Read Full News

*मत्स्य महोत्सव निमित्त विविध स्पर्धा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

*सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.०९-:* सिंधू आत्मनिर्भर योजने अंतर्गत सावंतवाडीत शहरात मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी विवध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मोर्चाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला येथे सकाळी १०:३० ते दुपारी १:३० व सावंतवाडी येथे ३ ते ६ या वेळेत महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर होणार…

Read Full News

You cannot copy content of this page