Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╡рд┐рдирдпрднрдВрдЧ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рджреЛрдиреНрд╣реА рдЖрд░реЛрдкреАрдВрдЪреА рд╢рд┐рдХреНрд╖рд╛ рдХрд╛рдпрдо

जिल्हा न्यायलयाने शिक्षा कायम ठेवत न्यायालयीन कोठडीत केली रवानगी;अँड रुपेश देसाई यांनी पाहिले काम सिंधुदुर्गनगरी ता अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उभादांडा वेंगुर्ला येथील दोघांची आज येथील जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम करत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. प्रथमेश उर्फ बाबल्‍या रवींद्र मांजरेकर, कौशिक लक्ष्मण मोर्जे अशी त्या दोघांची नावे आहेत हा गुन्हा…

Read Full News

*рд╣рд░рдХреБрд│ рдпреЗрдереВрди рдПрдХ рдЗрд╕рдо рдмреЗрдкрддреНрддрд╛

*💫कणकवली-:* दशरथ गुणाजी राऊळ (वय ४८ ) रा हरकुळ खुर्द हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची पत्नी दिव्या यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी साडेबारा ते एक च्या सुमारास दशरथ हे घरातून बाहेर पडले ते शोधूनही कुठे सापडले नाहीत अशी फिर्याद दिव्या राऊळ यांनी दिली आहे.

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереАрд▓ рдпреБрд╡рддреА рдмреЗрдкрддреНрддрд╛

*💫सावंतवाडी दि.०९-:* येथील न्यू खासकीलवाडा समाज मंदिर परिसरातील २३ वर्षीय एक युवती काल सायंकाळपासून बेपत्ता असल्याची खबर तिचे वडील सिराज मेहत्तर यांनी सावंतवाडी पोलिस स्थानकात दिली असून, त्यानुसार पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. काल संध्याकाळी कोणालाही न सांगता संबंधित युवती घरातून निघून गेली असून, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा…

Read Full News

*рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдиреА рдЖрд╢реНрд╡рд╛рд╕рдирд╛рдВрдЪреА рдкреВрд░реНрддрддрд╛ рди рдХреЗрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдЕрдзреНрдпрд╛рдкрдХ рд╕рдВрдШрд╛рдЪреЗ рдзрд░рдгреЗ рдЖрдВрдЖрдВрджреЛрд▓*

*जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर १५ फेब्रुवारीला करणार धरणे आंदोलन सिंधूदुर्गनगरी ता ९ पालकमंत्री उदय सामंत यानी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देवूनही त्याची पूर्तता न झाल्याने सिंधूदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ १५ फेब्रूवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन करणार…

Read Full News

рд╡рдиреНрдп рдкреНрд░рд╛рдгреНрдпрд╛рдВрдореБрд│реЗ рд╢реЗрддреАрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рд╕рдмрд╕рд┐рдбреА рджреНрдпрд╛…

*मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची वनविभाग अधिकाऱ्यांकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.०९-:*  विलवडे येथे गवा रेड्याने शेतात घुसून नुकसान केल्याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास अजुन देखील नुकसानभरपाई न मिळाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडी येथील वनविभागाला धडक देत वनविभाग अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला आहे.   यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष धीरज…

Read Full News

рдкрдгрджреВрд░-рдШреЛрдЯрдЧреЗ рд░рд╛рдЬреНрдпрдорд╛рд░реНрдЧрд╛рдЪреЗ рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рднреБрдорд┐рдкреВрдЬрди

एस.आर.बजेट अंतर्गत ५ कोटी ६५ लाख रु निधी मंजूर *💫कुडाळ दि०९-:* कुडाळ तालुक्यातील पणदूर-घोटगे या राज्यमार्गासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी ६५ लाख रु निधी मंजूर झाला आहे. एस. आर. बजेट मधून हा निधी मंजूर करण्यात आला असून या राज्यमार्गाच्या कामाचे भुमिपूजन आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереАрд▓ рд╡реГрджреНрдзрд╛рдЪреА рдЧрд│рдлрд╛рд╕ рд▓рд╛рд╡реВрди рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛

*💫मालवण दि.०९-:* मालवण पेट्रोल पंप समोर राहणाऱ्या धोंडू उर्फ बबन शंकर बगाड (वय ६२) या प्रौढ इसमाचा मृतदेह त्यांच्या घरा शेजारील बगाड चाळीतील जुन्या पडीक घरात गळफास लावलेल्या स्थितीत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिसून आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर देण्यात आली आहे. मालवण पेट्रोल पंप समोर राहणारे धोंडू बगाड हे पेट्रोल पंप वर…

Read Full News

*резрек рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереЗ рдЧрдВрдЧрд╛рд░рд╛рдо рдЧрд╡рд╛рдгрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдкреНрд░рдХрдЯ рдореБрд▓рд╛рдЦрд╛рдд

भालचंद्र केळुसकर व गौरव ओरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती* *💫मालवण दि.०९-:* अष्टपैलू कलानिकेतन मालवण आणि स्वराध्या फाऊंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा नागरी सत्कार व प्रकट मुलाखातीचा ‘सलाम गंगाराम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अष्टपैलु कलानिकेतन मालवणचे अध्यक्ष भालचंद्र…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА рджреЛрди рд╡реНрдпрдХреНрддреАрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛рдореБрд│реЗ рдореГрддреНрдпреБ

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु संख्या १७० झाली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील 45 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. त्यास क्षयरोगाचा आजार होता. तसेच देवगड तालुक्यातील कुवळे येथील 67 वर्षीय पुरुषाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाब, मधुमेह व ह्रदय रोगाचा त्रास होता. तर…

Read Full News

*резрек рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рд╣рд╛ рджрд┐рд╡рд╕ “рдорд╛рддреГ-рдкрд┐рддреГ рджрд┐рди” рдореНрд╣рдгреВрди рд╕рд╛рдЬрд░рд╛ рдХрд░рдгреНрдпрд╛рдд рдпрд╛рд╡рд╛

हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०९-:* व्हॅलेंटाईन-डे साजरा करण्याची पाश्चात्य संस्कृती मोडीत काढून १४ फेब्रुवारी हा दिवस “मातृ-पितृ दिन” म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेल्या काही वर्षात १४ फेब्रुवारी हा दिवस “व्हॅलेंटाईन-डे” म्हणून साजरा करण्याची प्रथा भारतात रूजू झाली. प्रेमाच्या नावाखाली या संकल्पनेमुळे युवा पिढी अनैतिकतेकडे ओढली…

Read Full News

You cannot copy content of this page