Headlines

Global Maharashtra Breaking News

рджреЗрд╡рдЧрдб рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд резрек рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рднрд╛рдЬрдкрдЪреЗрдЪ рд╕рд░рдкрдВрдЪ рд╡ рдЙрдкрд╕рд░рдкрдВрдЪ рд╡рд┐рд░рд╛рдЬрдорд╛рди

देवगड ः प्रतिनिधी देवगड तालुक्यातील पंचवार्षिक निवडणुक झालेल्या 23 ग्रामपंचायतींपैकी 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड जाहीर झाली आहे तर हायकाेर्टात रिटपिटीशन दाखल केल्यामुळे निकालानंतरच शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणुक हाेणार आहे.दरम्यान 22 पैकी 14 भाजपा, 6 शिवसेना, एक सेना राष्ट—वादी व एका ग्रामपंचायतीवर गावविकास आघाडी सरपंच विराजमान झाले आहेत. देवगड तालुक्यातील 23 पैकी 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच…

Read Full News

рджрд╛рдВрдбреЗрд▓реА рд╕рд░рдкрдВрдЪрдкрджреА рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рдХреГрд╖реНрдгрд╛ рдкрд╛рд▓рдпреЗрдХрд░ рдмрд┐рдирд╡рд┐рд░реЛрдз…

विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत_ *💫बांदा दि.११-:* गेल्या पस्तीस वर्षांच्या राजकारणात आपण कोणावरही टीका केली नाही तर मतदारांना अपेक्षित कामे केली. त्यामुळेच गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर आज भाजपचा झेंडा फडकला आहे. याचे सर्व श्रेय भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांना जाते, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рд╣реЛрдо рдорд┐рдирд┐рд╕реНрдЯрд░рдЪреНрдпрд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдкреВрдЬрд╛ рд╕рд╛рддрд╡рд╕реЗ рдкреИрдардгреАрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдирдХрд░реА….

द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या भाग्यलक्ष्मी लोके;तर तृतीय क्रमांक समृद्धी पेटकर ठरल्या विजेत्या._* *💫कणकवली दि .११-:* कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने महिलांसाठी ” खेळ पैठणीचा” ही होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम विजेत्या पूजा सातवसे होत पैठणीच्या मानकरी ठरल्या.तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या भाग्यलक्ष्मी लोके व तृतीय क्रमांक समृद्धी पेटकर विजेत्या ठरल्या आहेत….

Read Full News

рдХреБрдгрдХрд╛рд╡рд│реЗ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рд░рдкрдВрдЪ рдкрджреА рдордВрджрд╛рд░ рд╡рд░рд╛рдбрдХрд░ рддрд░ рдЙрдкрд╕рд░рдкрдВрдЪ рдкрджреА рд╕реБрд░реЗрд╢ рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪреА рдмрд┐рдирд╡рд┐рд░реЛрдз рдирд┐рд╡рдб

*💫मालवण दि.११-:* भाजपने वर्चस्व मिळवलेल्या कुणकावळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मंदार आनंद वराडकर यांची तर उपसरपंच पदी सुरेश राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे . कुणकावळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवत सात पैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. तर एक जागा शिवसेनेने जिंकली होती. सरपंच आरक्षण सोडतीमध्ये कुणकवळे ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाले…

Read Full News

*рдЧреБрд▓рд╛рдм рдЧрд╛рд╡рдбреЗ рдард░рд▓реЗ рдЪреМрдХреБрд│ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдЪреЗ рдХрд┐рдВрдЧрдореЗрдХрд░

*शिवसेनेच्या बालेकिल्लाला सुरुंग लावत भाजपची सत्ता आणली खेचून* *💫आंबोली दि.११ विष्णू चव्हाण -:* चौकुळ ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत चौकुळ ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे एकहाती खेचून आणण्यासाठी गुलाब गावडे हे किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला जोराचा धक्का दिला आहे. चौकुळ ग्रामपंचायतीत गुलाब गावडे यांनी आखलेली रणनीती कामाला आली असून पाच वर्षानंतर त्यांची तपश्चर्या फळाला…

Read Full News

*рднрд╛рдЬрдк рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рд╕рдЪрд┐рд╡ рд╡рд┐рдиреЛрдж рддрд╛рд╡рдбреЗ рдЖрдгрд┐ рдЧреЛрд╡реНрдпрд╛рдЪреЗ рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реА рдкреНрд░рдореЛрдж рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЙрдкрд╕реНрдерд┐рддреАрдд рд╣реЛрдгрд╛рд░ рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рдЪреЗ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди

*मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* सावंतवाडी-: सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन होणार असल्याची माहिती सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Read Full News

*рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ ренреж рдкреИрдХреА рекрео рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рд╕рд░рдкрдВрдЪ рд╡ рдЙрдкрд╕рд░рдкрдВрдЪ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рд╡рд┐рд░рд╛рдЬрдорд╛рди

*जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.११-:* जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायत पैकी ४८ ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच व उपसरपंच विराजमान झाले आहेत. तसेच अजुन काही गाव पॅनेल देखील संपर्कात असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, जनतेचा विश्वास हा…

Read Full News

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕ рдордзреАрд▓ рд╣рд░рд╣реБрдиреНрдирд░реА рдХрд▓рд╛рдХрд╛рд░ рд╣рд░рдкрд▓рд╛…

प्रवीण उर्फ गोट्या नाईक यांचे निधन_ *💫बांदा दि.११-:* गणेश मूर्त्यांना रूप देणारा, हार्मोनियम वाजवत भजन गायन करणारा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हाताळणारा अवलिया कलाकार प्रवीण उर्फ गोट्या गंगाराम नाईक(28, पाडलोस-केणीवाडा) यांचे काल बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू होते. गोट्या नाईक यांचा गणेश मूर्ती बनविण्यात हातखंड होता. तसेच गणेशोत्सवात…

Read Full News

*рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рднрд╛рдЬрдкрдХрдбреЗрдЪ

*💫सावंतवाडी दि.११-:* कोलगाव ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपचे संतोष राऊळ यांची निवड झाली असून, उपसरपंच पदी दिनेश सारंग यांची निवड झाली आहे.

Read Full News

рдорд╛рдЬреА рдЦрд╛рд╕.рдирд┐рд▓реЗрд╢ рд░рд╛рдгреЗрдВрд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓ рдХрд░рд╛ ;….

कणकवली तालुका शिवसेनेची पोलिसांकडे मागणी. *💫कणकवली दि.१-:* माजी खास.निलेश नारायण राणे यांनी दि.०९/०२/२०२१ रोजी एका व्हिडीओ क्लिपव्दारे शिवसेना सचिव खास.विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक विधान करून खास.विनायक राऊत यांना मारहाण करणार अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी माजी खा.निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले व शिवसेना शिष्टमंडळ…

Read Full News

You cannot copy content of this page