Headlines

Global Maharashtra Breaking News

पत्रादेवी चेक पोस्ट नजिक आयशर कंटेनरला अपघात…

*💫बांदा दि.१३-:* मुंबई गोवा महामार्गावर पत्रादेवी चेक पोस्ट नजिक आयशर कंटेनर कलडंला. आयशर गोवा वरुन मुंबईच्या दिशेने केबल घेऊन जात होता. रस्त्याचे काम चालू असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला. हा अपघात सकाळी पहाटेच्या दरम्यान झाला. वाहनचालक जखमी झाला आहे.

Read Full News

गवा रेड्याच्या हल्यात डींगणे येथील तरुण जखमी…

*💫बांदा दि.१२-:* डींगणे येथील रमेश गोप वय ४५ वर्षे आपले काम संपवून घरी जात असताना डींगणे बाबरवाडी येथील रस्त्यावर अचानक गवा रेड्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले. डींगणे बाबरवाडी रोडवर नेहमी दिवसाढवळ्या गवा रेड्याचा कळप निदर्शनास येतात. आज सायंकाळी उशिरा याच मार्गावरून रमेश गोप आपले काम आटपून चालत घरी जात होते. अचानक मागाहून गवा रेड्यांचा…

Read Full News

*नगराध्यक्ष संजू परब यांचा मत्स्य महोत्सवात सत्कार

*गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला सत्कार *सावंतवाडी : दि : १२:* भाजपच्या सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत व निलक्रांती संस्था आणि सावंतवाडी नगरपरिषद आयोजित मत्स्य महोत्सवात सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांचा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

Read Full News

*आत्मनिर्भर योजनेसाठी केंद्रातून अनुदान देण्याची जबाबदारी माझी

*भजब राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांचे मत्स्य महोत्सवात प्रतिपादन *💫सावंतवाडी दि.१२-:* सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांना केंद्राकडून अनुदान देण्याची जबाबदारी आपली राहील असे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी केले आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भर योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने काम करणे गरजेचे होते. परंतु महाराष्ट्र सरकार राज्यपालांना प्रवासासाठी विमान न देण्याचे काम करत आहे. आत्मनिर्भर…

Read Full News

*महाराष्ट्रात सत्ता नसताना भाजप करत असलेले कार्य कौतुकास्पद*

*💫सावंतवाडी दि.१२-:* सिंधुदुर्गात अतुल काळसेकर यांनी सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत केलेले काम हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन करत त्यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. अतुल काळसेकर यांनी जनतेसाठी केलेले काम हे तळागाळातील लोकांपर्यत पोहचून ते नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सत्ता नसताना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी चांगले काम करत पंतप्रधान…

Read Full News

सावंतवाडी नगराध्यक्षांसह भाजपा पदाधिकाऱ्यांना तात्काळ अटक करा

सावंतवाडी शिवसेना पदाधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी; खासदारांचा प्रतिकात्मक पुतळा दहन प्रकरण *💫सावंतवाडी दि.१२-:* शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिमकात्मक पुतळ्याचे जोड्यांन झोडत सावंतवाडीत भाजपे नगराध्यक्ष संजू परब याच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे शिवसेना सावंतवाडी पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना सदर घटनेची माहिती पाचारण करत…

Read Full News

गोड्या पाण्यातील माशांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अतुल काळसेकर यांचे प्रतिपादन* सावंतवाडी-: कोरोनामुळे देशात लॉक डाऊन केल्याने लोकांचे जीवन विस्कळीत झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सिंधू आत्मनिर्भर योजना सुरू करत त्यासाठी २० हजार कोटीची तरतूद केली आहे. याच माध्यमातून गोड्या पाण्यातील माशांपासून लोकांना कुठे तरी चालना मिळावी याच धर्तीवर आज सावंतवाडी मध्ये सिंधू आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून…

Read Full News

विक्री केंद्राच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ;-: तहसीलदार अजय पाटणे…

कुसरवे येथे शेतीमाल विक्री केंद्राचा शुभारंभ! *💫मालवण दि.१२-:* मालवण तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने कुसरवे येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ श्री.संजय चव्हाण यांच्या स्टॉल वर मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कट्टा…

Read Full News

*भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन

सावंतवाडी-: सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरात आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती…

Read Full News

बेकायदा वाळू, खडी वाहतुकीवर प्रांताधिकाऱ्यांची कारवाई….

बांद्यात मुंबई-गोवा महामार्गावर रचला सापळा ; डंपर पुढील कारवाईसाठी सावंतवाडी तहसीलदारांच्या ताब्यात * *💫बांदा दि.१२-:* कुडाळहुन गोव्यात बेकायदा वाळू व खडीची वाहतूक करताना तीन डंपरवर खुद्द सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी बांद्यात मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून कारवाई केली. डंपरवर कारवाई करून हे डंपर पुढील कारवाईसाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या ताब्यात देण्यात आलेत. या कारवाईत प्रत्येकी…

Read Full News

You cannot copy content of this page