विक्रांत सावंत म्हणजे सनम तेरी कसम मधील हिरो
*नगराध्यक्ष संजू परब यांचा खोचक टोला; मी धमकी दिली, काय करायचं ते करा* *ð«सावंतवाडी दि.१३-:* सेनेचे कार्यकर्ते २४ तासाच्या आत भाजपच्या नगराध्यक्ष यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक करावी असे सांगत धरणे आंदोलन करून २० मिनिटात उठतात ही शिवसेना नसून चिवसेना असल्याची जोरदार टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आताची शिवसेना बाळासाहेबांची सेना राहिली…
