Headlines

Global Maharashtra Breaking News

ललित लेखक श्री. चंद्रकांत पारकर यांचा को. म. सा.प. मालवण शाखेतर्फे सत्कार …!

*💫मालवण दि.१५-:* कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या वतीने गझलभूषण श्री मधुसुदन नानिवडेकर यांच्या हस्ते प्रसिद्ध ललित लेखक श्री. चंद्रकांत पारकर यांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल एका कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय सदस्य श्री. रुजारिओ पिंटो, कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे,…

Read Full News

अन्यथा नागरिकांना कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल-:आप्पा लुडबे…

*💫मालवण दि.१५-:* मालवण शहरातील कचरा उचल करण्याची यंत्रणा जाणीवपूर्वक बंद करण्यात आली असून यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधुनही नगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक आपला रोष नगरसेवकांवर काढत आहेत. त्यामुळे ही यंत्रणा पूर्वीप्रमाणे चालू करण्यात यावी अन्यथा नागरिकांना कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल असा इशारा माजी आरोग्य…

Read Full News

*सावंतवाडी स्वच्छता सर्वेक्षण २०२१ स्पर्धेचे निकाल जाहीर

*नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते विजेत्याचा करण्यात आला गौरव; सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा करण्यात आला सन्मान सावंतवाडी : नगरपरिषद सावंतवाडीच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कोव्हीड काळात प्रशासनाला सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आदींचा ‘स्वच्छता ‌चॅम्पिअन’ म्हणून सन्मान करण्यात आला. नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले आहेत. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये…

Read Full News

कुर्ली येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ चे आयोजन…

प्रमुख वक्ते मराठा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय ऍड सुहास सावंत ;मोहत्सव साधेपनाने शासनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम साजरे करणार *💫वैभववाडी दि.१५.-:* शिवमहोत्सव आयोजन समिती कुर्लीच्या वतीने कुर्ली, तालुका ,वैभववाडी येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी उपसभापती तथा कुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांच्या हस्ते करण्यात…

Read Full News

खडतर प्रवास आणि संकटांचा केलेला सामना यातूनच मी घडलो

*ज्येष्ठ नाटककार, वस्त्रहरणकार आणि मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी वस्त्रहरणला ४१ वर्षे पूर्ण होत असताना आज मालवणात झालेला आपला सत्कार ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. बालपणापासून आयुष्याचा सुरू झालेला खडतर प्रवास व संकटांचा केलेला सामना आणि पत्करलेल्या जोखिमा यातून आपण घडत गेलो असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, वस्त्रहरणकार आणि…

Read Full News

विद्यार्थ्यानी आपल्या यशामध्ये सातत्य टिकवून ठेवणे महत्वाचे : श्रुती गोगटे…

हडी येथे जेष्ठ नागरीक संघाच्यावतीने गुणवंतांचा गौरव *💫मालवण दि.१५-:* हडी जेष्ठ नागरीक संघाच्यावतीने राबविण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम अनुकरणीय आहे. विद्यार्थ्यानी आपल्या यशामध्ये सातत्य टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. मिळालेल्या यशाने हुरळुन न जाता जेष्ठांचा आदर करायला शिकणे महत्वाचे आहे. जिवनात वाचनाला अतिशय महत्व आहे. सध्याच्या आॅनलाईन शिक्षणाच्या युगात मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करा. असे आवाहन…

Read Full News

आचरा स्पोर्ट आयोजित शुटिंग बाॅल स्पर्धेत सातेरी पणदूर विजेता…

*💫मालवण दि.१५-:* आचरा स्पोर्ट आयोजित शुटिंग बाॅल स्पर्धेत सातेरी पणदूर संघाने विरण अ संघावर मात करत विजेते पद मिळविले.तर उपविजेता ठरला तो विरण अ संघ . तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते महापूरुष त्रिंबक उत्तेजनार्थ पडेल अ संघाला गौरविण्यात आले. दिवस रात्र खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण बावीस संघांनी सहभाग दर्शविला होता.स्पर्धेचे बक्षिस वितरण बक्षिस दाते…

Read Full News

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती थाटामाटात साजरी करणार….

हिंमत असेल तर थांबवून दाखवा ; भाजप नेते निलेश राणेंचे राज्य सरकारला आवाहन *💫मालवण दि.१५-:* येत्या १९ फेब्रुवारीला साजरी होत असलेली शिवजयंती असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटाने साजरी करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी जाहीर केले आहे. माझ्या सोबत यावेळी असंख्य शिवभक्त असतील, हिंमत असेल तर थांबवून दाखवा,…

Read Full News

*दिपक केसरकर भाजप मध्ये येण्यासाठी आहेत धडपडत; संजू परब यांचा गोप्यस्फोट

*५ लाख घेऊन स्वाभिमान विकणाऱ्यानी स्वाभिमान वर बोलणे शोभत नाही ;संजू परब यांची रुपेश राऊळ यांच्यावर खरमरीत टीका* *💫सावंतवाडी दि.१५-:* पालकमंत्री उदय सामंत आणि माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आतापर्यंत किती पक्ष बदलले आहेत. शिवसेनेच्या या नेत्यांना पक्ष बदल्यांचे लायसन्स देण्यात आले आहे का? असा सवाल नगराध्यक्ष संजू परब यांनी रुपेश राऊळ यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला…

Read Full News

कारिवडे माडखोल रस्त्यावरील कट्टा पूलासाठी एक कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर…

जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा पाठपुरावा *💫सावंतवाडी दि.१५-:* तीस वर्षांपासून रखडलेला ऐतिहासिक असे कारिवडे माडखोल रस्त्यावरील मुख्य असे कट्टा पूलासाठी शिवसेने कडून एक कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर गेली बरीच वर्ष लोकांची सतत मागणी असणारे व रखडलेले असे कारिवडे कट्टा पूलासाठी शिवसेनेकडून निधी मंजूर करण्यात आला आहे, हे पूल वावे म्हणून जिल्हा परिषद…

Read Full News

You cannot copy content of this page