Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрддрдЪреНрдпрд╛ 45 рдХреЛрдЯреА 96 рд▓рд╛рдЦ 39 рд╣рдЬрд╛рд░ 354 рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЕрдВрджрд╛рдЬрдкрддреНрд░рдХрд╛рд╕рд╣ 82 рд▓рд╛рдЦ 87 рд╣рдЬрд╛рд░ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╢рд┐рд▓реНрд▓рдХреА рдЕрдВрджрд╛рдЬрдкрддреНрд░рдХрд╛рд╕ рдорд╛рдиреНрдпрддрд╛;…

नगरपंचायतची विशेष सभा * *💫कणकवली दि.१५-:* कणकवली नगरपंचायतच्या आजच्या विशेष सभेत 45 कोटी 96 लाख 39 हजार 354 रुपयांच्या अंदाजपत्रकासह 82 लाख 87 हजार रुपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास आज नगरपंचायत च्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता ऑनलाइन विशेष सभा घेण्यात आली. गतवर्षी कणकवली नगरपंचायत चे बजेट 64…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ резреп рд░реЛрдЬреА рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рдЙрддреНрд╕рд╡ реирежреирезтАЩ рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди…

*मळगाव येथील शिवप्रेमींच्याच्यावतीने आयोजन;शिवव्याख्याते दिगंबर पडवळ यांचे शिवचरित्रावर होणार व्याख्यान *💫सावंतवाडी दि.१६-:* मळगाव येथील शिवप्रेमींच्याच्यावतीने शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर ‘शिवजयंती उत्सव २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे मावळ येथील शिवव्याख्याते श्री दिगंबर पडवळ यांचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, १० वाजता मळगाव बाजारपेठ…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдордзреАрд▓ рдЬреНрдпреЗрд╖реНрда рдкреНрд░рд╕рд┐рджреНрдз рдЯреЗрдирд┐рд╕ рдмреЙрд▓ рдХреНрд░рд┐рдХреЗрдЯрдкрдЯреВ рдЕрдБрдорд░реЛрдЬ рдЕрд▓реНрдореЗрдбрд╛ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдорд╕реБрд░реЗ рдордзреНрдпреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░….

*💫मालवण दि.१६-:* मालवण मधील जेष्ठ प्रसिद्ध अष्टपैलू टेनिस बॉल क्रिकेटपटू अंब्रोज आल्मेडा यांनी आज पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट जगतासाठी केलेल्या अविस्मरणीय अशा योगदानाची दखल घेऊन मसुरे देऊळवाडा येथे प्रसाद बागवे मित्र मंडळ आणि सुधार समिती मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष सदा परब यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले…

Read Full News

рд╕реБрдВрджрд░рдЧрд╛рд╡ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рддрд╛рд▓реБрдХрд╛рд╕реНрддрд░рд┐рдп рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рд╣рдбреА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдкреНрд░рдердо рддрд░ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рджреНрд╡рд┐рддреАрдп…

दहा लाख रुपये व प्रमाणपत्र पारितोषिक देऊनकेला गौरव *💫मालवण दि.१५-:* महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०१९-२० तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत मालवण तालुक्यातून हडी ग्रामपंचायतींने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या हडी ग्रामपंचायतीला दहा लाख रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विविध…

Read Full News

рдЕрддрд┐рдХреНрд░рдордг рд╣рдЯрд╛рд╡ рдЪрд╛ рдЖрдЬрд╣реА рдЪреБрдХрд▓рд╛ рдореБрд╣реВрд░реНрдд…

आर ओ डब्ल्यू च्या आतील बांधकाम प्रकरण;हटाव मोहिमेविरोधात राजकीय दबाव असल्याची शहरात चर्चा *💫कणकवली दि.१६-:* शहरातील हायवे चौपदरीकरण च्या आर ओ डब्ल्यू लाईन च्या आतील इमारत बांधकाम आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला आजही मुहुर्त हुकला आहे. कणकवली शहरातील आर ओ डब्ल्यू लाईन च्या आतील बांधकामे व अतिक्रमण हटविण्यासाठी हायवे प्राधिकरण ने 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान…

Read Full News

рдХреБрдбрддрд░рдХрд░ рдЯреЗрдВрдм рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдЪрд╛ рд╕реБрдВрджрд░ рдЧрд╛рд╡ рдореНрд╣рдгреВрди рдЧреМрд░рд╡…

आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत मिळाला मान *💫सावंतवाडी दि.१६-:* आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सावंतवाडी तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने कुडतरकर टेंब ग्रामपंचायतीस तालुकास्तरावरील सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले आहे. ओरस येथील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक,…

Read Full News

рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдиреНрдпрд╛рдпрднрд╡рди рд╡ рд╡рд╕рддрд┐рдЧреГрд╣рд╛рддреАрд▓ рд╕реБрд░рдХреНрд╖рд╛рд░рдХреНрд╖рдХ рд╡ рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рдХрд╛рдордмрдВрдж рдЖрдВрджреЛрд▓рди

सामाजिक न्याय भवन येथे छेडले धरणे आंदोलन;ठेकेदार कंपनीकडून मानधन रखडले सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक न्यायभवन व वसतिगृहात ठेकेदार कंपनी मार्फत करण्यात आलेल्या ३५ सुरक्षा रक्षकांना ५ महिन्यांचा तर ३३ सफाई कामगारांना ८ महिन्यांचे मानधन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले…

Read Full News

рд╡рдирдордВрддреНрд░реА рд╕рдВрдЬрдп рд░рд╛рдареЛрдб рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╡рд░ рдордиреБрд╖реНрдпрд╡рдзрд╛рдЪрд╛ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓ рдХрд░рд╛….

मालवण भाजपा महिला मोर्चाने पोलिसांना दिले निवेदन. *💫मालवण दि.१६-:* परळी येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे मागणी करणारे निवेदन मालवण तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आले आहे. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव…

Read Full News

рдЕрд╕рд▓рджреЗ рдЧреНрд░рд╛рдкрдВрдЪрд╛рдпрддрдЪрд╛ рд╕реНрдорд╛рд░реНрдЯ рдЧреНрд░рд╛рдо рдореНрд╣рдгреВрди рдЭрд╛рд▓рд╛ рдЧреМрд░рд╡….

कणकवली तालुक्यात प्रथम; ओरोस येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात झाला सन्मान. *💫कणकवली दि.१६-:* आर.आर. पाटील तालूका सुंदर गाव योजने अंतर्गत त्यांच्या पूण्यतीथी १६ फेब्रुवारी रोजी असलदे ग्रा.पं .स्मार्ट ग्राम मध्ये कणकवली तालुक्यात प्रथम आल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांच्या हस्ते सरपंच पंढरी वांयगणकर,ग्रामसेवक राजेंद्र सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे. ओरस येथील जिल्हा नियोजन सभागृहात हा…

Read Full News

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕рдордзреНрдпреЗ рд╡рдирд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдХрдбреВрди рдмрдВрджреЛрдмрд╕реНрддрд╛рдРрд╡рдЬреА рдХреЗрд╡рд│ рдкрдВрдЪрдирд╛рдорд╛рдЪ…!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी;पुन्हा केली हजारो रुपयांची चवळी फस्त *💫बांदा दि.१६-:* वन्यप्राण्यांचा अधिवास अशी ओळख झालेल्या पाडलोस गावात दिवसेंदिवस गव्यांचा उच्छाद वाढतच चालला आहे. यावर कोणत्याही उपाययोजना किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पंचनामा करण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ पंचनामा करण्यावरच अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण…

Read Full News

You cannot copy content of this page