рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рддреАрд▓ рдордЪреНрдЫреАрдорд╛рд░рд╛рдВрдЪреА рд╕рд╣рд╛рдпрдХ рдорддреНрд╕реНрдп рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдп рдЖрдпреБрдХреНрдд рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╡рд░ рдзрдбрдХ…
शेकडो पर्ससीन नौकांकडून नियमांची पायमल्ली ; कारवाई करण्याची मागणी *ð«मालवण दि.१८-:* शासन निर्णयानुसार १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीमध्ये राज्याच्या सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी करण्यास पूर्णपणे मज्जाव केलेला असताना शेकडो पर्ससीन नौका एलईडी लाईट द्वारे शासन नियमांची पायमल्ली करून राज्य व केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत राजरोसपणे अनधिकृतरित्या मासेमारी करत आहेत. याबाबत मत्स्य विभाग कारवाई…
