рд╡рд┐рдирд╛рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ 240 рдЬрдгрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ….
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एका दिवसात, विनामास्क फिरणाऱ्या 240 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण 48 हजार रुपये दंड वसूल करणयात आला आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने…
