*💫आंबोली विष्णू चव्हाण-:* आंबोली बसस्थानकाच्या आवारात अज्ञातांनी लावलेल्या दोन मोटारसायकल दोन दिवस झाले तरी त्या त्याच ठिकाणी असल्याने संशय आल्यावर ग्रामस्थांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी या मोटारसायकल ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आहेत. कुणाच्या असतील त्यांनी आंबोली पोलिसात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे
आंबोली बसस्थानक आवारातील अज्ञात मोटारसायकल पोलिसांनी घेतल्या ताब्यात
