*अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी खा. नारायण राणे यांच्या कुटुंबाकडून १० लाख रुपये निधी समर्पित
सिंधूदुर्गनगरी ता २४ आयोध्या येथे प्रभु श्री रामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे. या मंदिरासाठी भाजपा नेते राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्यावतीने १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अयोध्या येथे प्रभू श्री राम यांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी असलेले मंदिर सुमारे ५०० वर्षापूर्वी पाढण्यात आले होते. ५०० वर्षांच्या अथक प्रयत्नांनी आता या ठिकाणी प्रत्यक्ष…
