कणकवली नगरपंचायतच्यावतीने शाळांना अँटोमॅटिक सॅनिटायझर मशीनची वाटप…
नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते वाटप;शिक्षकांनी व्यक्त केले आभार… *ð«कणकवली दि.२५-:* कणकवली नगरपंचायत मार्फत शहरातील प्राथमिक,माध्यमिक व इंग्लिश मिडीयम या शाळांना अँटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे वाटप नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,नगरसेवक विराज भोसले,अजय गांगण, महेश सावंत,अभिजित मुसळे,किशोर राणे व शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. शाळेचे नाव जि.प….
