Headlines

Global Maharashtra Breaking News

जिलेटीन स्फोटात परप्रांतीय कामगार जखमी झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करा

भाजपा ची महसूल व पोलीस प्रशासनाकडे मागणी *💫दोडामार्ग दि०१-:* दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या काळ्या व जांभ्या दगडाचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. यामधील एका क्वांरीवर काल जिलेटिनचा स्फोट होऊन दोन परप्रांतीय कामगारांना इजा झाल्याचा संशय असून त्यांना दवाखान्यात न आणता मणेरी येथे रस्त्याच्या कडेला आणून फेकून दिले. हा प्रकार निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारा असून ही…

Read Full News

*शासनाच्या नियमांचे पालन करत आठवडा बाजार होणार

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०१-:* वाढत्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी आठवडा बाजार उद्या होणार की नाही असा सम्रभ लोकांमध्ये निर्माण झाला आहे. परंतु या संभ्रमाला नगराध्यक्ष संजू परब यांनी पूर्णविराम दिला असून, आठवडा बाजार होणार असल्याचे संकेत दिले आहेत. परंतु या आठवडा बाजारावेळी कोरोना प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे आवाहन…

Read Full News

लोकराज्य मंच अध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास गावडे…

*💫वेंगुर्ला दि.०१-:* वेंगुर्ला तालुक्याच्या विकासाकरीता लोकराज्य मंच ही सामाजिक संस्था सुरु करण्यात आली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर संस्थेच्या उपाध्यक्षपदी शिवराम आरोलकर, सचिवपदी राजेश परब यांची निवड करण्यात आली असून संस्थेच्या उर्वरित कार्यकारिणीत प्रांतपाल-आनंद मोचेमाडकर, सदस्य-डॉ. संजीव लिगवत, श्रेया मयेकर, मयुर आरोलकर, सुरेंद्र मळगावकर, शेखर चोपडेकर, जहीर शेख,…

Read Full News

विज्ञानामुळेच मानवी जीवनाचा कायपालय-: प्रा. दिलीप शितोळे…

वेंगुर्ला येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा *💫वेंगुर्ला दि.०१-:* विज्ञानाने आत्तापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. त्यामुळे मानवी जीवनाला गती मिळाली. याच विज्ञानामुळे मानवी जीवनाचा कायापालट झाला. विज्ञानाच्या शोधामुळे मानव आपले संरक्षण करु लागला. आज आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयी आणि झालेला विकास फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच झाला आहे, असे मत विज्ञान विभागाचे प्रा. दिलीप शितोळे यांनी…

Read Full News

ज्येष्ठांना कोरोना लस मोफत देणार

आमदार नितेश राणे ; मतदारसंघातील दारिद्रय रेषेखालील ६० वर्षावरील ज्येष्ठांना दिल्या जाणाऱ्या लसीची रक्कम स्वतः भरणार *💫कणकवली दि.०१-:* आमदार नितेश राणे यांनी कोरोना लस देण्या संदर्भात फार मोठी घोषणा केली आहे.कणकवली, देवगड, वैभवाडी या आपल्या मतदार संघातील दारिद्रय रेषेखालील ६० वर्षावरील जेष्ठांना दिल्या जाणाऱ्या लसीची संपूर्ण रक्कम आमदार नितेश राणे स्वतः भरणार आहेत. त्याच प्रमाणे…

Read Full News

मळगाव येथे कोकण नटसम्राट लोकराजा सुधीर कलींगण यांचा वाढदिवस साजरा…

*💫सावंतवाडी दि.०१-:* सहदेव राऊळ : मळगाव येथील आझाद मैदान येथे कोकण नटसम्राट लोकराजा तथा कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सुधीर कलींगण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोकण नटसम्राट दादा राणे-कोनसकर,बाळा कलींगण, विलास गवस, सिद्धेश कलींगण, आनंद गावकर, कृष्णा घाटकर, नीलकंठ सावंत, सुधीर राऊळ, नागेश मळगावकर व कलेश्वर दशावतार मंडळातील इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी…

Read Full News

दर्जेदार शिक्षणासाठी जिल्ह्यात विद्यार्थी शोध मोहीम

मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गनगरी ता ०१ सिंधुदुर्ग जिल्हयात दिनांक १ ते १० मार्च २०२१ या दरम्यान शाळाबाहय,स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हयात दिनांक १ ते १० मार्च २०२१ या दरम्यान शोध मोहिम शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन…

Read Full News

*डाक अदालतीचे सिंधुदुर्गात १७ मार्च ला आयोजन

अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने करण्यात आले आयोजन सिंधूदुर्गनगरी ता १ अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने दिनांक 17 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वा. अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आदालतीमध्ये पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी, कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे नावारण सहा आठवड्यांच्या आत झाले नाही व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा…

Read Full News

114 व्या डाक अदालतीचे 22 रोजी मुंबईत आयोजन

सिंधूदुर्गनगरी ता १ मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्यवतीने दिनांक 22 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वा. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 114 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले…

Read Full News

आपल्याला विश्वासात न घेता रस्त्याचे गुपचूप उदघाटन करण्याचा प्रयत्न…

बाबू सावंत यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनावर आरोप *💫सावंतवाडी,दि.०१-:* माजगाव येथे रस्ता कामाच्या शुभारंभावरुन आज शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यात वाद निर्माण झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी आपल्याला विश्वासात न घेता या रस्त्याचे गुपचूप उदघाटन करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करत आपण तेथे जाऊन तो प्रयत्न आपण उधळून लावला, असा दावा सावंत यांनी केला…

Read Full News

You cannot copy content of this page