आपल्याला विश्वासात न घेता रस्त्याचे गुपचूप उदघाटन करण्याचा प्रयत्न…

बाबू सावंत यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनावर आरोप

*💫सावंतवाडी,दि.०१-:* माजगाव येथे रस्ता कामाच्या शुभारंभावरुन आज शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यात वाद निर्माण झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी आपल्याला विश्वासात न घेता या रस्त्याचे गुपचूप उदघाटन करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करत आपण तेथे जाऊन तो प्रयत्न आपण उधळून लावला, असा दावा सावंत यांनी केला आहे.

You cannot copy content of this page