खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा….
*ð«वेंगुर्ला दि.०३-:* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत इंग्रजी विषयाच्या २०१५ ते २०२० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या यशामध्ये व प्रगतीमध्ये मौलिक यगदान दिले, असे मत प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला नॅक समन्वयक प्रा. डी. बी. राणे, सदस्य प्रा. बी. एम.भैरट व रसायनशास्त्र विभाग प्रमुख एस. एस. चमणकर…
