Headlines

Global Maharashtra Breaking News

*न्यू खासकीलवाडा परिसरात मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांचा विरोध*

*💫सावंतवाडी दि.०६-:* शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात रसाळ मेस जवळ कॉसमॉस बिल्डिंग येथे इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये. अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. या परिसर लोकवस्ती असून, लहान मुलांची शाळा देखील आहे. त्यामुळे ठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरमुळे लोकांच्या, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होणार असल्याची भिती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Read Full News

ओटवणे घाटी ते ओटवणे रवळनाथ मंदिर रस्ता तात्काळ दुरुस्त करा

पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांची बांधकाम विभागाकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.०६-:* ओटवणे घाटी ते ओटवणे रवळनाथ मंदिर कडील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे . याबाबतचे निवेदन कार्यकारी उपअभियंता अनिल आवटी यांच्याकडे त्यांनी दिले आहे. ओटवणे गावात जाणार्या माजगाव नाला ते ओटवणे…

Read Full News

पुणे येथील युवकावर काळाचा घाला*

*💫सावंतवाडी दि.०५-:* पुणे नानापेठ येथील एका युवकावर गोव्यात पर्यटनासाठी आलेला असताना अचानक काळाने घाला घातला. नयन संतोष उगले (२३) असे त्या युवकाच नाव आहे. गोवा ते पुणे असा प्रवास करत असताना सावंतवाडी शहरात बस स्थानकालगत या युवकाला उलटी होऊन चक्कर आली असता त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. पुणे नानापेठ येथील…

Read Full News

खारू ताईच्या पिल्लांना वाचविण्यासाठी उदय रोगे यांनी एसी मशीनला बनविला कृत्रिम मार्ग

*💫मालवण दि.०५-:* एसी मशीन बॉक्स मध्ये जन्म दिलेल्या खारू ताई च्या पिल्लांना वाचविण्यासाठी पक्षीप्रेमी उदय रोगे यांनी एसी मशीनला बनविलेला कृत्रिम मार्ग त्या खारी साठी आपल्या पिल्लां दुसरीकडे सुरक्षित नेण्यासाठी मोलाचा ठरला. खार किंवा खारुताई अशा नावाने परिचित असलेली ही खार कोणाला आवडत नाही असे होऊ शकत नाही परंतु याच खारीने मालवण कुंभारमाठ येथील मोहन…

Read Full News

खारू ताईच्या पिल्लांना वाचविण्यासाठी उदय रोगे यांनी एसी मशीनला बनविला कृत्रिम मार्ग

*💫मालवण दि.०५-:* एसी मशीन बॉक्स मध्ये जन्म दिलेल्या खारू ताई च्या पिल्लांना वाचविण्यासाठी पक्षीप्रेमी उदय रोगे यांनी एसी मशीनला बनविलेला कृत्रिम मार्ग त्या खारी साठी आपल्या पिल्लां दुसरीकडे सुरक्षित नेण्यासाठी मोलाचा ठरला. खार किंवा खारुताई अशा नावाने परिचित असलेली ही खार कोणाला आवडत नाही असे होऊ शकत नाही परंतु याच खारीने मालवण कुंभारमाठ येथील मोहन…

Read Full News

जि प अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची डी एस एन कार्यालयाला भेट…

प्रभारी अध्यक्षपद मिळाल्याबद्दल डी एस एन चॅनल व इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिल्या शुभेच्छा *💫दोडामार्ग दि.०५सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे नेते व जि प अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जि प अध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर दोडामार्ग मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांनतर त्यांनी दोडामार्ग मधील डी एस एन कार्यालयाला भेट देत शुभेच्छा स्विकारल्या व चहापान केले. याप्रसंगी…

Read Full News

तालुक्यातील दोघांकडून बँकेची फसवणूक

खोटे दागिने खरे भासवून घेतले कर्ज; संबंधिता विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी तालुक्यातील दोन व्यक्तींनी खोटे दागिने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित बँकेच्या मॅनेजरने आज सावंतवाडी पोलिस स्थानकात धाव घेत संबंधिता विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी संबंधित संशयित आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास पोलिस…

Read Full News

बांदा ग्रामपंचायत ‘विकासाचे रोल मॉडेल’

भादवण (ता. आजरा, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाटील यांचे गौरवोद्गार : प्रशासकीय अभ्यास दौरा *💫बांदा दि.०५-:* बांदा ग्रामपंचायतीचे काम हे आदर्शवत व उपक्रमशील आहे. कोणतेही राजकारण न करता सरपंच अक्रम खान व सर्व सदस्यांना एकत्रित घेत करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना व विकास काय असतो हे बांद्यात आल्यावर समजते. बांदा शहर…

Read Full News

राष्ट्रीय लोक अदालत 10 एप्रिल रोजी….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सिंधुदुर्ग, सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर, बँकेची कर्ज वसुली, मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन,विद्यूत, पाणी देयक व घरपटृी, दिवाणी (भाडे, वहिवाटीचे हक्क,…

Read Full News

एसआयटी ची स्पेशल इन्व्हेस्टिंगेटिग टीम आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नेमणूक करा

*अतुल रावराणे यांची पत्रकार परिषदेत मागणी* कणकवली : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कासार्डेसह परिसरातील अवैध सिलिका मायनिंग उत्खननावर कारवाई सुरू झाली आहे.मात्र बेकायदेशीर उत्खननच नव्हे तर शासनाच्या दस्तऐवजाशी छेडछाड करण्यात आली आहे. एसआयटी ची स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली न्यायालयाच्या निरीक्षणाखाली नेमावी अशी मागणी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या सिलिका माफियांवर…

Read Full News

You cannot copy content of this page