तालुक्यातील दोघांकडून बँकेची फसवणूक

खोटे दागिने खरे भासवून घेतले कर्ज; संबंधिता विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

*💫सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी तालुक्यातील दोन व्यक्तींनी खोटे दागिने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित बँकेच्या मॅनेजरने आज सावंतवाडी पोलिस स्थानकात धाव घेत संबंधिता विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी संबंधित संशयित आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page