निगुडेत जागतिक महिला दिन साजरा…
*ð«बांदा दि.०८-:* कोरोना काळात गावावर संकट आले असताना ग्रामपंचायतीच्या खांद्याला खांदा लावून आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका हे काम करणारे सर्व अधिकारी महिला होते. त्यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर या ठिकाणी मात करण्यासाठी ग्रामपंचायतीला आणि गावाला सतत सहकार्य केले, असे प्रतिपादन निगुडे सरपंच समीर गावडे यांनी केले. निगुडे ग्रामपंचायतमध्ये जागतिक…
