*नगरसेविका सुमन निकम यांच्या पाठपुराव्यामुळे बँकेकडे बचत गटाचे जादा गेलेले व्याज पुन्हा बचत गटाला परत
*ð«वेंगुर्ला दि.१२-:* वेंगुर्ला कलानगर येथील नम्रता बचतगट कलानगर यांनी ३ वर्षांपूर्वी २०१८-१९ साली न.प.अंतर्गत बचतगट असल्याने न.प.मार्फत ५ लक्ष रुपये लोन घेतले होते. ते त्यांनी नियमित वेळेवर फेडलेले असून त्यांना व्याजामध्ये जी सवलत मिळत होती त्यात ३२ हजार ५०० रुपये बँक ऑफ इंडियाने जादा कापून घेतली होती. परंतु बचतगट हा कार्यक्षम व कार्यतत्पर असल्यामुळे त्यांनी…
