*गुटखा विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या तीनही संशयित आरोपींचा जामीन मंजूर

*💫सावंतवाडी दि.१२-:* गुटखा विक्री केल्याप्रकरणी अन्न व भेसळ विभागाने ताब्यात घेतलेल्या तीनही संशयित आरोपींना दोन दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तीनही संशयित आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी १५ हजाराचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी आरोपींच्या वतीने अँड सुहेब डिंगणकर आणि अँड सागर ठाकूर यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page