Headlines

Global Maharashtra Breaking News

“त्या” डंपर चोरी मागे नक्की हात कुणाचा

*मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी महसूल व पोलिस प्रशासनावर व्यक्त केला संशय *💫सावंतवाडी दि.१३-:* तहसील कार्यालयासमोर उभा असलेला डंपर गायब होण्यामागे नक्कीच महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाचा हात आहे असा खळबळजनक आरोप मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे. त्या ठिकाणावरून डंपर कोणी चोरून नेला याचा शोध सीसीटिव्ही च्या माध्यमातून शोधून त्याला तात्काळ…

Read Full News

कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबईस्थित चाकरमान्यांची १६ मार्च रोजी शिवसेना भवन मुंबई येथे बैठक…

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती;कुडाळ मालवण मधील विकास कामांसंदर्भात चर्चा *💫कुडाळ दि.१२-:* कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले चाकरमानी, शिवसेना पदाधिकारी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य, शैक्षणिक संस्था व विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मंगळवार १६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे आयोजित केली आहे.सोशल डिस्टन्सिंग…

Read Full News

*देवबाग चषक २०२१ भव्य क्रिकेट स्पर्धेचे २२ ते २६ मार्च या कालावधीत आयोजन

*देवबाग सुपुत्र आणि मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य दर्शन बांदेकर यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) देवबागचा सुपुत्र आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य असणाऱ्या गोलंदाज दर्शन बांदेकर याच्या संकल्पनेतून देवबाग गाव आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित देवबाग चषक २०२१ भव्य क्रिकेट स्पर्धा दि. २२ ते २६ मार्च या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर संपन्न होणार आहे, या स्पर्धेतील विजेत्या…

Read Full News

संस्कृत विषयात प्रथम येणाऱ्यास प्रोत्साहनपर पारितोषिक….

*💫मालवण दि.१३-:* पुढील वर्षी सन २०२२ पासून मालवण केंद्रावरील मराठी माध्यमातून इयत्ता दहावी च्या परिक्षेमध्ये संपूर्ण संस्कृत विषय घेऊन प्रथम येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनीला प्रत्येकी रूपये १० हजार विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वीच्या अंतिम परिक्षेबाबत अनिश्चिततेचं वातावरण आहे. तरीही या परिस्थितीत सुधारणा होऊन अंतिम परिक्षा झालीच तर या ही वर्षांपासून…

Read Full News

*सावंतवाडीत तीन ठिकाणी मटक्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

*💫सावंतवाडी दि.१३-:* स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून आज सावंतवाडी शहरातील तीन ठिकाणी मटक्यावर धाड टाकत कारवाई केली आहे. या वेगवेगळ्या कारवाईत एकूण ५ हजार ७०० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत तीन व्यक्ती विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक देसाई, सुधीर सावंत, प्रकाश कदम, प्रवीण…

Read Full News

धर्मवीर बलिदान मासानिमित्त रेडी येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

*संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी शिवप्रेमी यशवंतगड यांच्याकडून करण्यात आले आयोजन *💫वेंगुर्ले दि.१३-:* धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त यशवंत गड रेडी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, या रक्तदान शिबिरास येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी याच मासा मध्ये ( फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या) हिंदु…

Read Full News

विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत कसाल मालवण रस्यावर उभारलेल्या विक्री केंद्रांचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

*💫कुडाळ दि.१३-:* शेतात राबवून पिकविलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विकेल ते पिकेल ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शुक्रवारी कसाल मालवण रोडवर शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व…

Read Full News

मालवण येथे झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू

मालवण दि-: मालवणच्या दिशेने येणाऱ्या मारुती इर्टीगा कारला पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार रुपेश श्रीधर नागवेकर (वय ४०, रा. आरंबोल पेडणे गोवा) या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार आंब्रड येथील प्रवीण भानुदास राऊळ यांच्या मालकीची मारुती इर्टीगा कार…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 221 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 179 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर एका रुग्णाने कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

कणकवली नगरपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा

कणकवली नगरपंचायत ओडीएफ प्लस प्लस घोषित;हे यश समस्त कणकवलीवासीयांचे – समीर नलावडे *💫कणकवली दि.१३-:* स्वच्छ सर्वेक्षण 2020-2021 अंतर्गत केंद्रीय पथकाने नुकतीच कणकवली शहराच्या स्वच्छतेची पाहणी केली होती. त्यानुसार कणकवली नगरपंचायत ला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे.याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कणकवली नगरपंचायतला मागील 2 वर्षे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ओडीएफ प्लस दर्जा मिळाला होता….

Read Full News

You cannot copy content of this page