Headlines

Global Maharashtra Breaking News

आर्थिक नियोजनासाठी पंचायत समिती लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आर्थिक स्रोत निर्माण करावेत

स्थानिक स्वराज्य संस्था ना मिळणाऱ्या निधीच्या कमतरतेवर आमदार नितेश राणेंचा सल्ला *💫देवगड दि.१८-:* पं.स.सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना माेठ्या प्रमाणात निधी मिळत नसल्यामुळे विकासकामांवर परिणाम हाेत आहे यावेळी आर्थिक नियाेजनासाठी पं.स.लाेकप्रतिनिधी व प्रशासनाने आर्थिक स्त्राेत निर्माण करावेत असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. देवगड पंचायत समिती येथे प्रधानमंत्री आवास याेजना डेमाे हाऊस भुमिपुजन साेहळा व…

Read Full News

देवगड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची संकल्पना;तेजस्विनी हेल्थ केअर व देवगड तालुका मनसे चे आयोजन *💫देवगड दि.१८-:* मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी हेल्थकेअर आणि मनसे देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड उमाबाई बर्वे येथील स्नेहसंवर्धक सभागृहामध्ये संपुर्ण शारीरीक तपासणी अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबीर आज संपन्न झाले आहे. या शिबीराचे उद्घाटन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर…

Read Full News

शेतकरी ते थेट ग्राहक मिळणार हापूस

मोठ्या शहरात होणार उपलब्ध ;पणन मंडळाचे नियोजन सुरु वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकणातील हापूस आंबा देशातील मोठ्या शहरांमध्ये शेतक-यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे सहकार व पणनमंत्री अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरु केले आहे. देशातील नवी दिल्ली, चंदिगड, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, पणजी, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, इंदोर, भोपाळ या शहरांमध्ये आंबा महोत्सवांचे आयोजन…

Read Full News

विहीरीत पडलेल्या गवा म्हैशीला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने काढले बाहेर….

*💫वैभववाडी दि.१८-:* पाण्याच्या शोधात आलेली गवा मादी एडगाव वायंबोशी गुरखेवाडी नजीक असलेल्या जुन्या पडक्या विहीरीत पडली तर तिच नुकतेच जन्मलेल वासरु विहीरीच्या काठावर उभे होते. ही घटना स्थानिक ग्रामस्थांच्या दुपारी १२ वा.सुमारास निदर्शनास आली.वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या गवा म्हैंशीला बाहेर काढले.तर तिच्या वासराला गायीचे दुध पाजून सोडून दिले. नुकतीच व्यायलेली एक गवा मादी पाण्याच्या…

Read Full News

निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत ४७ प्रकरणांना मंजूरी

*💫वेंगुर्ला दि.१८-:* वेंगुर्ला येथील निराधार अनुदान योजनेच्या झालेल्य बैठकीत एकूण ४७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनाा समितीची त्रैमासिक बैठक यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली १६ मार्च रोजी तहसिलदार कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, विश्वनाथ परब, राजेंद्र कांबळी, मकरंद परब, तुकाराम परब, अरविद बागायतकर, चित्रा कनयाळकर, मनोहर येरम, सुरेश…

Read Full News

बिब्याच्या झाडावरुन पडलेल्या इसमाचे निधन

देवगड मूणगे येथे १२ मार्चला घडली होती घटना *💫देवगड दि.१८-:* बिब्याचा झाडावरील फांदी ताेडत असताना झाडावरून पडून गंभीर दुखापत झालेल्या मुणगे सावंतववाडी येथील सुधीर वसंत राऊत(61) यांचा 17 मार्च राेजी रात्री 10 वा.सुमारास मृत्यु झाला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सुधीर वसंत राऊत हे दि. 12 मार्च राेजी सकाळी 9 वा.सुमारास बिब्याचा झाडावर चढून ांद्या ताेडत असताना…

Read Full News

एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020, 21 मार्च रोजी…

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.18 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा -2020 ही रविवार दिनांक 21 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली, एस.एम. हायस्कूल कणकवली या उपकेंद्रावर ही परीक्षा होणार आहे. या…

Read Full News

वाहनांसाठी नवीन मालिका 23 मार्च राजी सुरु

सिंधुदुर्गनगरी दि.१८ सिंधुदुर्ग या कार्यालयाची दुचाकी वाहनांसाठी MH 07 AP ही नवीन मालिका दिनांक 23 मार्च 2021 पासून सुरु होणार आहे. ज्या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे. त्यांनी त्या वाहन क्रमांकासाठी दिनांक 23 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत वरिष्ठ लिपीक खाजगी वाहन विभाग यांचेकडे आकर्षक क्रमांक आरक्षित करावायाचा…

Read Full News

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांचा मेळावा

युवक काँग्रेसचे आयोजन जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे व प्रवक्ता अरविंद मोंडकर यांची माहिती *💫मालवण दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. चरणसिंग सप्रा यांची मुंबई काँग्रेस कार्यलय येथे भेट घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकी बाबत झालेल्या चर्चेत काँग्रेस पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईस्थित चाकरमान्यांचे पाठबळ मिळावे यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने…

Read Full News

डिंगणे वासीयांनी कडशी नदीवरील काम रोखले

*💫बांदा दि.१८-:* आडाळी येथील एमआयडीसीच्या पाणी व्यवस्थापनासाठी आडाळी येथील कडशी नदीपात्रात केलेल्या खोदकामामुळे डिंगणे व डोंगरपाल या गावांच्या नळपाणी योजना प्रभावित झाल्या असून, नदीपात्रात केलेल्या खोदाईमुळे पात्रातील पाण्याची पातळी सुद्धा घडली आहे. त्यामुळे भविष्यात शेती बागायतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत व ग्रामस्थांनी सदरील काम रोखले. जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी…

Read Full News

You cannot copy content of this page