Headlines

Global Maharashtra Breaking News

рддреНрдпрд╛ рдпреБрд╡рдХрд╛рдЪреНрдпрд╛ рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рджреЛрдШрд╛рдВрд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓…

*पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१८-:* साताऱ्यातील अक्षय हंगे या चालक युवकाच्या आत्महत्या प्रकरणावरून वॅगनार चालकासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली आहे.

Read Full News

рд╣рд│рд╡рд▓ рдлрд╛рдЯрд╛ рдпреЗрдереЗ рдЯрд╛рдЯрд╛ рдЯреНрд░рдХ рдкрд▓рдЯреА рд╣реЛрдКрди рднреАрд╖рдг рдЕрдкрдШрд╛рдд…

4 टूव्हीलर ट्रकखाली चिरडल्या ; शेडचे काम करणाऱ्या कामगारांना दुखापत ट्रक मधील चालकासह दोघांना किरकोळ दुखापत ; सुदैवाने जीवित हानी टळली *💫कणकवली दि.१९-:-:* महामार्गावर गडनदीपुला नजीक हळवल फाटा येथे लोखंडी व लाकडी साहित्य घेवून दिल्लीहून गोव्याच्या दिशेने जाणारा टाटा ट्रक वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला.सुदैवाने जीवित हानी टळली तरी अंदाजे 4 टूव्हीलर गाड्या या…

Read Full News

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╢рдВрднрд░ рдЯрдХреНрдХреЗ рд▓рд╕реАрдХрд░рдг рдХрд░рд╛

आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना : जेष्ठांना प्राधान्य द्या वैभववाडी दि.१९-:* वैभववाडी तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने 60 वर्षावरील व्यक्ती व 45 वर्षा वरील मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना कोविड -19 लसीकरण तत्काळ करा , तालुक्यातील जनतेसाठी 5 हजार लस साठा जिल्हा आरोग्य विभागाकडे मागणी करून घ्यावी,…

Read Full News

рднрд╛рдЬрдкрдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрд░реНрддреНрдпрд╛рдВрд╡рд░рд╣реА рдЧреБрдиреНрд╣реЗ рджрд╛рдЦрд▓ рдХрд░рд╛рд╡реЗ…

कणकवली विभाग नियंत्रक कार्यालयात मनाई मोडत केला जमाव; नगरसेवक कन्हैया पारकर यांची मागणी *💫कणकवली दि.१९-:* जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले असताना देखील भाजप कार्यकर्त्यांनी नियंत्रण अधिकारी यांच्या कार्यालयात जमाव करून जात मनाई आदेशाचे उल्लघन केल्याप्रकरणी संदीप मेस्त्री, रुपेश कानडे, शहर अध्यक्ष अण्णा कोंदे, नगरसेविका मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, प्राची करपे, मिलिंद मेस्त्री, नितीन…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдгрдЦреА рдПрдХрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рдЪреЗ рдирд┐рдзрди…

२३ व्यक्ती नवीन बाधित २० कोरोनामुक्त *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 304 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 186 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर २० रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तसेच कणकवली तालुक्यातील एक ७८…

Read Full News

рдореЛрдмрд╛рдИрд▓ рдпреБрдЧрд╛рдд рдореИрджрд╛рдиреА рдЦреЗрд│рд╛рдВрдЪреА рдЧрд░рдЬ-:рд╢рд╢рд╛рдВрдХ рдорд┐рд░рд╛рд╢реА…

बालगोपाल मंडळातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन *💫मालवण दि.१९-:* मोबाईलच्या अती वापराने युवा पिढी आपले स्वास्थ हरवत चालली आहे.अशा पिढीला मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन होत राहिल्या पाहिजेत.या मैदानी खेळातूनच युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल असे मत आचरा गावचे माजी सरपंच आणि विचारवंत शशांक मिराशी यांनी आचरा वरची वाडी येथे व्यक्त केले. बालगोपाल…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрддрд▓рд╛ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдХрдбреВрди рдирд┐рдзреА…

भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर यांनी केले स्पष्ट *💫कणकवली दि.१९-:* कणकवली नगरपंचायतला शिवसेनेकडून निधी दिला जातो हे सत्ताधाऱ्यांनी केले मान्य केले.सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर यांनी मान्य केल्या बद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार मानायला हवेत. कारण शहराचा विकास शिवसेनाच करु शकते, हे कामतेकर यांनी स्पष्ट केले. तसेच कणकवली शहराच्या विकासासामध्ये आतापर्यंत स्पोर्ट कॉम्प्लेक्स साठी ४.५ कोटी, नगरोत्थान…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ реирез рдорд╛рд░реНрдЪ рд▓рд╛ рд╕рд╛рдпрдХрд▓рд┐рдВрдЧ рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

ट्रेल सायकलिंगचा अनुभव घेण्याचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१९-:* एमटिबी सायकलिंग हा सायकलिंग मधील एक साहसी क्रीडा प्रकार आहे. परंतु हा प्रकार आपणाला फक्त टिव्हीवर किंवा सोशल मीडियावर दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सायकलिंग प्रकारची आवड असणारे अनेक युवक आहेत परंतु या प्रकाराबाबत त्यांना योग्य ती माहिती नाही आहे . त्यामुळे पाॅलिगाॅन सायकल कंपनी व गार्मिन स्पोर्ट जीपीएस…

Read Full News

рдмрд╕ рд╕реНрдерд╛рдирдХрд╛рддреАрд▓ рдЕрдВрддрд░реНрдЧрдд рд╕реБрд╡рд┐рдзрд╛ рддреНрд╡рд░рд┐рдд рдкреВрд░реНрдг рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╕реВрдЪрдирд╛ рд╕рдВрдмрдВрдзрд┐рдд рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рд▓рд╛ рджреНрдпрд╛

आमदार वैभव नाईक यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी *💫कुडाळ दि.१९-:* कुडाळ बसस्थानक नवीन इमारत बांधणे व अंतर्गत सुसज्जता करणे यासाठी एस टी मंडळाच्या खात्याचे मंत्री झाल्यावर आपण माझ्या मागणीनुसार आकर्षक बसस्थानक पुर्ण केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचे धन्यवाद मानले आहेत. तसेच अंतर्गत सुविधा लवकर पुर्ण करण्याच्या सुचना संबधित…

Read Full News

рд╕рд░рдкрдВрдЪрд╛рдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рдпрддреНрдирд╛рдВрдирд╛ рдпрд╢

कोचरे गावातिल बीएसएनएल च्या टॉवर चे काम पूर्ण लवकरच होणार सुरू *💫वेंगुर्ले दि.१९-:* वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे गावात बीएसएनएल टॉवर होण्यासाठी सरपंच साची विकास फणसेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून टॉवरचे काम पूर्ण होऊन तो लवकरच सुरू होणार असल्याने कोचरे वासियांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. हा बीएसएनएल टॉवर सुरू होण्यासाठी सरपंच यांनी वारंवार पाठपुरावा…

Read Full News

You cannot copy content of this page