*पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.१८-:* साताऱ्यातील अक्षय हंगे या चालक युवकाच्या आत्महत्या प्रकरणावरून वॅगनार चालकासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली आहे.
