*💫कुडाळ दि.१९-:* राष्ट्रीय महार्गावर बिबवणे येथे कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप धडकेत १६ शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर ६ शेळ्या जायबंदी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी १२:३० च्या सुमारास घडली आहे. यात मेंढपाळाचे सुमारे दीड ते दोन लाखां पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
*बिबवणेतील अपघातात १६ शेळ्यांचा मृत्यू*
