जिल्ह्यात आणखी एका कोरोना रुग्णाचे निधन…

२३ व्यक्ती नवीन बाधित २० कोरोनामुक्त

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 304 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 186 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर २० रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तसेच कणकवली तालुक्यातील एक ७८ येथील महिलेचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

You cannot copy content of this page