Headlines

Global Maharashtra Breaking News

पारंपरिक मच्छिमरांच्या जनहित याचीकेला मनसेचा पाठिंबा

राज्य चिटणीस उपरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती *💫मालवण दि.२०-:* पारंपारिक मच्छीमार जगला पाहिजे यासाठी पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी न्यायालयीन लढा देणे गरजेचे आहे. याबाबत मच्छीमारानी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला मनसेचा पाठिंबा असणार आहे असे मनसेचे राज्य चिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. एलईडी पर्ससीन मासेमारीच्या विरोधात…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…

*💫सिंधुदुर्गनगरी,दि.२०-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३०९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नगराध्यक्ष संजू परब यांची भेट…

*सिंधुदुर्ग जिल्हा व्यावसायिक पर्यटन महासंघाच्या समन्वयाने काम करु : संजू परब यांचे आश्वासन *💫सावंतवाडी दि.२०-:* पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, जिल्हा सचिव ॲड. नकुल पार्सेकर व सावंतवाडी पर्यटन महासंघाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडीत यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची आज भेट घेतली. यावेळी सावंतवाडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे याला माझी प्राथमिकता आहे. यासाठी पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून…

Read Full News

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

*जिमखाना येथे एरोस्पिन स्पोर्ट्स क्लबने आयोजित केली आहे स्पर्धा *💫सावंतवाडी दि.२०-:* एरोस्पिन स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेचे उद्घाटन आज सावंतवाडी जिमखाना हॉल येथे करण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाअध्यक्ष तथा उद्योग-व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्राध्यापक पणदूरकर,…

Read Full News

जमावबंदीत शिवसेना भाजपाचा शिमगा..

‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची परस्पर विरोधी मागणी : एकमेकांवर कुरघोडी करण्याचा डाव *💫कणकवली दि२०-:* जमावबंदी आदेशभंग प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेनाप्रमुख गीतेश कडू, नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केल्यानंतर भाजपाने पुढची चाल खेळत खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस भगवती मंगल कार्यालयात साजरा केल्याबद्दल थेट पालकमंत्री, खासदार, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख…

Read Full News

सिंधुदुर्गात उद्या, परवा पाऊस पडण्याची शक्यता…

हवामान खात्याचा अंदाज *💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्‍त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 व 22 मार्च 2021 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सिंधूदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे

Read Full News

गोंधयाळे शाळा दुरुस्ती पूर्ण…

विद्यार्थ्याच्या हस्ते उद्घाटन;पिंगळी मतदार संघात संजय पड़तेंचा विकासाचा धडाका *💫कुडाळ दि.२०-:* पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मतदार संघात अंगणवाडी, प्राथमिक शाळा, रस्ते, विहिरी अशा अनेक विकास कामांसाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आज गोंधयाळे शाळा दुरुस्ती करून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला यश आले असुन या…

Read Full News

*कोरोना नियमांचे शहरातील नागरिकांनी करावे पालन

नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन* *💫सावंतवाडी दि.२०-:* शहरात सध्या वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सावंतवाडीतील नागरिकांनी कोरोना संदर्भातील सर्व नियमाचे पालन करून मास्क व सोशल डिस्टन्स चे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. तसेच कोरोना लस देखील सुरक्षित असून ती देखील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजय परब यांनी केले…

Read Full News

डंपर कारवाई प्रकरणी डंपर चालक मालक संघटनेची उद्या बैठक

उपस्थित राहण्याचे सांगेलकर, गांवकर यांचे आवाहन *💫सावंतवाडी-:* गोवा हद्दीत सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालकांना आरटीओ आणि महसूल विभागाकडून त्रास दिला जात असून, याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन उद्या मळगाव येथील शालू हॉटेल मध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व डंपर चालक मालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते विनायक शेटकर यांनी दिले पोलिसांना छ्त…

साजरा केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस *💫सावंतवाडी दि.२०-:* शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक शेटकर यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला असून, त्यानी आपल्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना ब्रेंडवे छत चे वरषापूर्वीची केल आहे. सद्या वातावरणात तापमान वाढले असून, पोलिसांना उन्हात उभे राहावे लागत असल्याने त्यांना ही अनोखी भेटवस्तू त्यानी दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळे सर्वच…

Read Full News

You cannot copy content of this page