नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन*
*💫सावंतवाडी दि.२०-:* शहरात सध्या वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सावंतवाडीतील नागरिकांनी कोरोना संदर्भातील सर्व नियमाचे पालन करून मास्क व सोशल डिस्टन्स चे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. तसेच कोरोना लस देखील सुरक्षित असून ती देखील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजय परब यांनी केले आहे.
